एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Amol Kolhe: गाड्या, शेतजमीन आणि सोनं-नाणं; शिरुर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हेंची संपत्ती किती?

Amol Kolhe Wealth: अमोल कोल्हे यांनी गुरुवारी शिरुर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील संपत्तीचा तपशील समोर आला आहे. अमोल कोल्हे यांच्याकडे कोणत्या गाड्या? किती शेतजमीन आणि पैसाअडका.

मुंबई: शिरुर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी बुधवारी आपला उमेदवार अर्ज सादर केला. शिरुरची (Shriru Loksabha) लढत ही राज्यातील हायव्होल्टेज लढतींपैकी एक मानली जात आहे. याठिकाणी अजितदादा गटाने ऐनवेळी शिंदे गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना आयात करुन स्वत:च्या पक्षात प्रवेश दिला आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर केली. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी बुधवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवार अर्ज दाखल केला. निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर अमोल कोल्हे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील त्यांच्या संपत्तीचा तपशील आता समोर आला आहे.

अमोल कोल्हे यांच्या आर्थिक गुंतवणुकीमध्ये विविध बँकांमधील ठेवी आणि शेअर्समधील गुंतवणुकीचा समावेश आहे. अमोल कोल्हे आणि त्यांच्या पत्नीकडे दोन चारचाकी आणि दोन दुचाकी वाहने आहेत. तसेच कोल्हे यांच्यावर सध्याच्या घडीला 12 लाखांचे पर्सनल लोन आहे. पत्नी व त्यांच्याकडे मिळून सोन्याचे तब्बल 22 लाखांचे दागिने आहेत. याशिवाय, कोल्हे यांच्या नावावर शेतजमीन आहे. तसेच नारायणगावमध्ये त्यांच्या सदनिका आहेत.

अमोल कोल्हेंची संपत्ती खालीलप्रमाणे

रोख रक्कम

अमोल कोल्हे 40000
अश्निनी कोल्हे 25000

बँकेतील ठेवी

अमोल कोल्हे 18,58,520
अश्विनी कोल्हे 8,24, 951

विविध पतसंस्था आणि शेअर्समधील गुंतवणूक

अमोल कोल्हे 14,87, 193

इन्शुरन्स पॉलिसी

अमोल कोल्हे 22, 20,000
अश्विनी कोल्हे 20,00,000

अमोल कोल्हे यांच्यावर किती कर्ज

अमोल कोल्हे यांच्यावर 12 लाखांचे पर्सनल लोन

अमोल कोल्हे यांच्याकडे असलेल्या वाहनांचा तपशील

मित्सुबिशी पजेरो- 7,42078

टाटा टिएगो- 2,67, 328

रॉयल एनफिल्ड बुलेट- 1,74,934

होंडा अॅक्टिव्हा- 42,595

सोन्यातील गुंतवणूक 

अमोल कोल्हे- 5,16, 780

अश्विनी कोल्हे- 16,69, 136

एकूण जंगम मालमत्ता

अमोल कोल्हे 82,39, 505

अश्विनी कोल्हे 48,29, 010

स्थावर मालमत्ता

शेतजमीन- 84,56,683

बिगरशेतजमीन 

अमोल कोल्हे- 7,29,62,208

अश्विनी कोल्हे - 7,02,27,000

आणखी वाचा

अजित पवारांपेक्षा श्रीमंत असलेल्या सुनेत्रा पवारांची संपत्ती किती? बँक ठेवी आणि कर्जाची कोट्यवधींची रक्कम, निवडणूक प्रतिज्ञापत्रातून मोठी माहिती समोर

आठवी पास असलेल्या काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांची संपत्ती किती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget