डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर; विशाल पाटलांसाठी विश्वजीत कदमांचा बिनतोड युक्तिवाद, सांगलीबाबत फेरविचार होणार?

Sangli Loksabha Seat: आम्ही सांगली काँग्रेसची जागा मिळावी यासाठी प्रयत्नशील होतो. यासाठी लोकांच्या भावना दिल्लीपर्यंत भावना पोहोचवल्या आहेत. राज्यातील नेत्यांसोबतही बैठका झाल्या, असे विश्वजीत कदम यांनी सांगितले.

सांगली: महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगलीतील राजकीय परिस्थिती आणि सत्य वस्तुस्थितीची पारख करुन येथील लोकसभेच्या उमेदवाराबाबत फेरविचार करावा, अशी नम्र विनंती काँग्रेस नेते विश्वजीत

Related Articles