एक्स्प्लोर

Irfan Pathan Commentary IPL 2025: आयपीएलच्या कॉमेंट्रीमधून इरफान पठाणची हकालपट्टी का केली?; अखेर व्हिडीओ समोर, नेमकं काय म्हणाला?

Irfan Pathan Commentary IPL 2025: काही खेळाडूंवर वैयक्तिक टीका केल्याने इरफान पठाणला आयपीएलच्या कॉमेंट्री पॅनलवरुन वगळल्याची चर्चा रंगली आहे.

Irfan Pathan Commentary IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाण (Irfan Pathan) आयपीएल 2025 च्या (IPL 2025) समालोचन पॅनेलचा भाग नाही. आयपीएलच्या कॉमेंट्रीवरुन इरफान पठाणची हकालपट्टी करण्यात आली आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून इरफान पठाणला प्रत्येक मोठ्या क्रिकेट स्पर्धेत समालोचक म्हणून पाहिले जात आहे. पण यावेळी यादीत त्याचे नाव न दिसल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.

काही खेळाडूंवर वैयक्तिक टीका केल्याने इरफान पठाणला आयपीएलच्या कॉमेंट्री पॅनलवरुन वगळल्याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान इरफान पठाणचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये इरफान पठाण भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीवर टीका करताना दिसत आहे. यामुळे बीसीसीआयने इरफान पठाणला आयपीलएच्या कॉमेंट्री पॅनलमधून वगळल्याचे बोलले जात आहे. 

इरफान पठाण काय म्हणाला होता?

सोशल मीडियावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीशी संबंधित एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये इरफान पठाण विराट कोहलीवर टीका करताना दिसतोय. विराट कोहली घरगुती स्पर्धेमध्ये शेवटचा कधी खेळला होता तर एका दशकापूर्वी. पहिल्या डावामध्ये 2024 ला विराटची सरासरी 15 इतकी होती. वरिष्ठ खेळाडू भारतीय संघात हवेत का? याचा विचार व्हायला हवा. याऐवजी एखाद्या तरुण खेळाडूला वारंवार संधी दिली तर तो सुद्धा 25-30 ची सरासरी देईल, असं इरफान पठाण या व्हिडीओमध्ये बोलताना दिसतोय. दरम्यान, इरफान पठाणने रोहित शर्मावर देखील टीका केली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Inspiration और entertainment दोनो milega 😎 (@clipscast497)

इरफान पठाणला वगळले, नेटकरी संतापले-

इरफान पठाण खेळातील राजकारणाचा बळी ठरतोय का? असा प्रश्न देखील विचारला जातोय. इरफान पठाण गौतम गंभीरचा जवळचा मानला जातो. परंतू इरफान पठाणने कठोर शब्दात टीका केल्याचं काही खेळाडूंना पटलं नाही. सुनील गावस्कर, रवी शास्त्री, कपिल देव आणि सर्व समालोचक वेळोवेळी खेळाडूंवर टीका आणि कौतुक करत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली का? असा सवाल देखील नेटकरी करत आहेत.

संबंधित बातमी:

Priyansh Arya PBKS vs CSK IPL 2025: विराट कोहली, ख्रिस गेलही करु शकले नाही, ते प्रियांश आर्याने केले; युवा खेळाडूचा विश्वविक्रम

Kedar Jadhav Net Worth: भाजपात प्रवेश करुन सुरु केली नवीन इनिंग; मराठमोळ्या केदार जाधवची संपत्ती किती?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CSK Playing XI IPL 2026 : संजू अन् आयुष सलामीवीर, तर MS धोनी...; राजस्थानविरुद्ध पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची हादरवणारी Playing XI
संजू अन् आयुष सलामीवीर, तर MS धोनी...; राजस्थानविरुद्ध पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची हादरवणारी Playing XI
Indian Premier League 2026 : आयपीएलची उत्सुकता शिगेला; पण फायनलनंतर 'हे' चार दिग्गज मैदान सोडणार? क्रिकेट विश्वाला करणार कायमचं अलविदा
आयपीएलची उत्सुकता शिगेला; पण फायनलनंतर 'हे' दिग्गज मैदान सोडणार? क्रिकेट विश्वाला करणार कायमचं अलविदा
IPL 2026 Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
MS Dhoni IPL 2026 : थालाच्या हातातील बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली; MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन् IPL च्या सगळ्या संघात खळबळ
थालाच्या हातातील बॅट पाहून गोलंदाजांची झोप उडाली; MS धोनीचा तो एक व्हिडिओ अन् IPL च्या सगळ्या संघात खळबळ

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ
Dog Attack Vastav EP 273: भटक्या कुत्र्यांनी महिलेला फाडून खाल्लं, चाकणमधील घटनेनंतर डोळे उघडणार का?
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
Latur ZP Election : लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
Embed widget