एक्स्प्लोर

IPL 2025 Hardik Pandya: हार्दिक पांड्या अख्ख्या मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीला नाचवतोय, आकाश अंबानींची रिअ‍ॅक्शन, नेमकं काय केलं?

IPL 2025 Mumbai Indians vs Lucknow Super Giants: मुंबईचा पराभव निश्चित झाल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचा मालक आकाश अंबानी देखील संतापल्याचे दिसून आले. 

IPL 2025 Mumbai Indians vs Lucknow Super Giants: आयपीएल 2025 च्या हंगामात मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) खराब कामगिरी सुरूच आहे. लखनौमधील काल झालेल्या एकाना स्टेडियमवरील सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. यापैकी 3 सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

मुंबई इंडियन्सना शेवटच्या 2 षटकांत जिंकण्यासाठी 29 धावा करायच्या होत्या. हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा क्रीजवर उपस्थित होते. दोघांच्या नेतृत्वाखाली, 29 धावांचे हे लक्ष्य गाठणे पूर्णपणे शक्य वाटत होते. मात्र लखनौच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर मुंबईच्या फलंदाजांना अपयश आले. शेवटच्या षटकात मुंबईचा पराभव निश्चित झाल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचा मालक आकाश अंबानी देखील संतापल्याचे दिसून आले. 

हार्दिक पांड्याचा तो निर्णय अन् आकाश अंबानींची रिअॅक्शन-

शेवटच्या षटकांत मुंबईला विजयासाठी 21 धावांची गरज होती. लखनौकडून शेवटचे षटक आवेश खानने टाकले. आवेश खानच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्याला षटकार टोलावला. त्यानंतर  दुसर्या चेंडूवर आवेश खानने पुनरागमन केले. दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्याने 2 धावा केल्या. त्यामुळे आता मुंबईला विजयासाठी 4 चेंडूत 14 धावांची गरज होती. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर हार्दिक पांड्याला एकही धाव काढता आली नाही. पाचव्या चेंडूत हार्दिक पांड्याने 1 धाव काढली. त्यानंतर मिचेल सँटनरने शेवच्या चेंडूत एकही धाव घेता आली नाही आणि मुंबईचा 12 धावांनी पराभव झाला. दरम्यान, सोशल मीडियावर एक नेटकरी हार्दिक पांड्या संपूर्ण मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीला नाचवतोय, असंही म्हटलं आहे.

सूर्यकुमार यादवने झळकावले अर्धशतक-

मुंबईची सुरुवात अडखळती झाली. नमन धीर आणि सूर्यकुमार यादव यांनी 35 चेंडूंत 69 धावांची भागीदारी केली. यानंतर सूर्यकुमारने तिलक वर्मासोबत 48 चेंडूंत 66 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने 31 चेंडूंत अर्धशतक झळकावले. सूर्यकुमार यादवने 43 चेंडूत 9 चौकार आणि एका षटकारासह 67 धावा केल्या. आवेश खानने सूर्यकुमार यादवला बाद करून ही भागीदारी मोडली. सूर्या बाद झाल्यानंतर मुंबईला तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याकडून आशा होत्या. मात्र दोघांनाही मुंबईला सामना जिंकून देता आला नाही. 

संबंधित बातमी:

IPL 2025 Hardik Pandya: कर्णधार हार्दिक पांड्या नव्हे, मुंबई इंडियन्सच्या पराभवासाठी 'हा' खेळाडू जबाबदार; काय घडलं?

IPL 2025 Hardik Pandya: इम्पॅक्ट प्लेअर म्हणून एन्ट्री, मुंबईला गरज असताना माघार; तिलक वर्मा अखेरच्या षटकात रिटायर्ड आउट का झाला?, हार्दिक म्हणाला...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CSK vs DC IPL 2026 : चेन्नईचं COMEBACK... सलग 3 पराभवांच्या जखमेनंतर ऋतुराजच्या सेनेचा पहिला हुंकार, दिल्लीला दिला नारळ, Points Table मध्ये मोठी उडी
चेन्नईचं COMEBACK... सलग 3 पराभवांच्या जखमेनंतर ऋतुराजच्या सेनेचा पहिला हुंकार, दिल्लीला दिला नारळ, Points Table मध्ये मोठी उडी
CSK vs DC IPL 2026 : सरफराज खानचा चित्तथरारक झेल, अक्षर पटेलसोबत सगळेच अवाक्, सेलिब्रेशनने चेपॉकला वेड लावलं, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
सरफराज खानचा चित्तथरारक झेल, अक्षर पटेलसोबत सगळेच अवाक्, सेलिब्रेशनने चेपॉकला वेड लावलं, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
PBKS vs SRH IPL 2026 Score : 219 करूनही हैदराबाद हरली, पंजाबने अशक्य शक्य केलं! 6 विकेट्सने जिंकला सामना
PBKS vs SRH Update : 219 करूनही हैदराबाद हरली, पंजाबने अशक्य शक्य केलं! 6 विकेट्सने जिंकला सामना
Vaibhav Suryavanshi : 15 वर्षांच्या पोरावर IPLचा चेअरमन फिदा! बीसीसीआयकडे वैभव सूर्यवंशीसाठी धाडला मेसेज, नेमकं काय काय म्हणाले?
15 वर्षांच्या पोरावर IPLचा चेअरमन फिदा! बीसीसीआयकडे वैभव सूर्यवंशीसाठी धाडला मेसेज, नेमकं काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Asha Bhosle Passes Away : पार्श्वगायिका आशा भोसलेंचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
Iran US Talks Fail : इराण- अमेरिका युद्धावर चर्चा समाप्त, चर्चा निष्फळ, आता पुढे काय?
Asha Bhosle News : ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhurandhar 2 Movie Cars: हमर ते टोयोटा लँड क्रूझर, रणवीर सिंहच्या 'धुरंधर' सिनेमात दिसल्या 'या' पॉवरफुल गाड्या, फिचर्स आणि किंमत पाहून व्हाल थक्क!
हमर ते टोयोटा लँड क्रूझर, रणवीर सिंहच्या 'धुरंधर' सिनेमात दिसल्या 'या' पॉवरफुल गाड्या, फिचर्स आणि किंमत पाहून व्हाल थक्क!
iran war live update: इराणच्या स्वागताला लष्करी वर्दीत अन् अमेरिकेच्या स्वागताला सुटाबुटात; पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी दोन पेहराव का केले? यामागे नेमक रहस्य दडलंय तरी काय??
इराणच्या स्वागताला लष्करी वर्दीत अन् अमेरिकेच्या स्वागताला सुटाबुटात; पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी दोन पेहराव का केले? यामागे नेमक रहस्य दडलंय तरी काय??
Mark Carney: ट्रम्पनी इराणला अश्मयुगाची धमकी दिली, पण नाकाशेजारच्या कॅनडाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला उद्देशून फक्त एक वाक्य उच्चारताच समोरून उभं राहून टाळ्यांचा कडकडाट!
ट्रम्पनी इराणला अश्मयुगाची धमकी दिली, पण नाकाशेजारच्या कॅनडाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला उद्देशून फक्त एक वाक्य उच्चारताच समोरून उभं राहून टाळ्यांचा कडकडाट!
आर्टेमिस II मोहिमेतील चार अंतराळवीर चांदोमामाच्या उंबरठ्याला स्पर्श करून पृथ्वीवर परतले! तब्बल 5 दशकांनंतर मानव चंद्राच्या इतक्या जवळ पोहोचला
आर्टेमिस II मोहिमेतील चार अंतराळवीर चांदोमामाच्या उंबरठ्याला स्पर्श करून पृथ्वीवर परतले! तब्बल 5 दशकांनंतर मानव चंद्राच्या इतक्या जवळ पोहोचला
CM Relief Fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत मोठा बदल; रुग्णांना अवघ्या 8 तासांत कळवला जाणार मदतीचा निर्णय
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत मोठा बदल; रुग्णांना अवघ्या 8 तासांत कळवला जाणार मदतीचा निर्णय
Ashok Kharat : नाशिक, शिर्डी, पुणे अन् आता सोलापूर; अशोक खरातने शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या परिसरात घेतली 11 एकर जमीन, किंमत 2 कोटी 41 लाख अन्...
नाशिक, शिर्डी, पुणे अन् आता सोलापूर; अशोक खरातने शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या परिसरात घेतली 11 एकर जमीन, किंमत 2 कोटी 41 लाख अन्...
School Bus News Rules: पालकांना आर्थिक दिलासा, शालेय बसचे भाडे आता सरकार ठरवणार; राज्यातील्या स्कूल बस चालकांची मनमानी मोडीत निघणार
पालकांना आर्थिक दिलासा, शालेय बसचे भाडे आता सरकार ठरवणार; राज्यातील्या स्कूल बस चालकांची मनमानी मोडीत निघणार
Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'.
आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'
Embed widget