एक्स्प्लोर

Kedar Jadhav Net Worth: भाजपात प्रवेश करुन सुरु केली नवीन इनिंग; मराठमोळ्या केदार जाधवची संपत्ती किती?

Kedar Jadhav Net Worth: केदार जाधवने 2020 मध्ये भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला.

Kedar Jadhav Net Worth

1/8
Kedar Jadhav: माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव यांने राजकारणाच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे.

2/8
जून 2024 मध्येच केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे.

3/8
महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

4/8
केदार जाधवने 2020 मध्ये भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला.

5/8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केदार जाधवची एकूण मालमत्ता 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. केदार जाधवने क्रिकेट, व्यवसाय गुंतवणूक आणि प्रायोजकत्व करारांमधून मिळवले आहे.

6/8
केदार जाधवनेही आयपीएलमधून कोट्यवधी रुपये कमावले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याची सर्वाधिक कमाई सीएसकेकडून झाली, ज्याने त्याला तीन हंगामांसाठी 7.8 कोटी रुपये दिले.

7/8
केदार जाधवला त्याच्या कन्व्हर्टिबल बीएमडब्ल्यू कारमध्ये अनेकदा फिरताना पाहिले गेले आहे. त्याच्याकडे BMW X4 मॉडेलची कार आहे, ज्याची भारतात किंमत 84 लाख रुपयांपर्यंत आहे.

8/8
काही वर्षांपूर्वी पुण्यातील कोथरूडमधील केदार जाधवच्या घराचे फोटो समोर आले होते. केदार जाधवचे घर चार मजली आहे.

Photo Gallery

View More
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण

IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lonar Lake Fish लोणारच्या खाऱ्या पाण्यात मासे नेमके आले कसे? जैवविविधतेला धोका? Special Report
Maharashtra Politics: Ajit Pawar यांची Maharashtra Olympic Association वर अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Raigad Politics : Bharat Gogawale यांना मोठा धक्का, तटकरेंनी कार्यकर्ते फोडले
Sanjay Shirsat : शिरसाटांनी सांगितला गुवाहाटीचा 'तो' किस्सा, बालाजी कल्याणकरांनी दिला दुजोरा
Maharashtra Politics: रायगडमध्ये नवी राजकीय खेळी, कोकणात ठाकरे-दादांची युती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत

Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
IPL 2026: आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
Embed widget