एक्स्प्लोर
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: मराठीजनाला हवाहवासा क्षण; राज-उद्धव यांची गळाभेट, विजयी मेळाव्यातील टॉप 10 फोटो
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally:
Raj Thackeray and Uddhav Thackeray
1/10

संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally ) आज मुंबईत साजरा करण्यात आला.
2/10

विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले.
3/10

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची स्टेजवर ग्रँड एन्ट्री झाली.
4/10

ठाकरे बंधूं स्टेजवर एकत्र एन्ट्री मारली.
5/10

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्टेजवर एकत्र येताच दोघांनी एकमेकांना मिठी मारली.
6/10

गेल्या अनेक वर्षांपासून अख्खा महाराष्ट्र ठाकरे बंधू एकत्र येण्याची वाट पाहत होते.
7/10

आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येताच संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला.
8/10

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येताच संपूर्ण महाराष्ट्र हळहळल्याचे दिसून आले.
9/10

आजच्या विजयी मेळाव्यासाठी वरळीतील डोममध्ये प्रचंड गर्दी झाली होती.
10/10

वरळी डोमच्या बाहेरही हजारोंची गर्दी दिसून आली.
Published at : 05 Jul 2025 12:21 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
भारत
भारत
























