एक्स्प्लोर

Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...

Maharashtra Live Blog Updates: देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा केली.यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होत्या.

LIVE

Key Events
Maharashtra Live Blog Updates Ashadhi Ekadashi 2025 Raj Thackeray Uddhav Thackeray Shivsena mns yuti maharashtra weather mumbai rain maharashtra politics Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
Maharashtra Live Blog Updates
Source : ABP

Background

Maharashtra Live Blog Updates: आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2025) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी आज (6 जुलै रोजी) पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा केलीय. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होत्या. यासह राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...

17:33 PM (IST)  •  06 Jul 2025

सुनील तटकरे आणि अजित पवार रायगडकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, महेंद्र थोरवेंचा आरोप

रायगड ब्रेकिंग 

Slug - सुनील तटकरे आणि अजित पवार रायगडकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात त्यांच्याकडील निधी कर्जत मतदार संघात वळवत आहेत... थोरवे यांचा तटकरे यांच्यासह अजित पवार यांच्यावर आरोप


Anchor -रागगडच्या कर्जत मतदार संघात आमदार महेंद्र थोरवे यांना शह देणारे राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांना सुनील तटकरे हे जाणीवपूर्वक निधी देत आहेत शिवाय रायगड मध्ये महायुतीची सत्ता असूनही सुनील तटकरे आणि अजित पवार हे जाणीवपूर्वक रायगड मध्ये निधी देत असल्याचा आरोप शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय 

Byte - महेंद्र थोरवे आमदार


लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला यश... योजनेमुळे आमचा ऐतिहासिक विजय... 

लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनेवर कोणताच परिणाम नाही... थोरवे


Anchor, - लाडकी बहीण योजनेमुळे सरकारला मोठी उभारी मिळाली आणि सरकारला यश मिळवता आल. त्यामुळे या योजमेमुळे कोणत्याच योजनेवर परिणाम झालेला नाही. शिवाय ही योजना बंद पडणार नाही अस वक्तव्य आमदार थोरवे यांनी केलं. त्यामुले या योजनेवर टीका करणाऱ्यांना थोरवे यांनी चपराक लगावली आहे.तर मंत्री आदिती तटकरे यांच्या या योजनेची आमदार महेंद्र थोरवे यांनी पाठराखण केली आहे.

Byte - महेंद्र थोरवे आमदार 

Slug - अजित दादांकडून सुनील तटकरे वाटेल तितका निधी घेऊन जातात... थोरवे यांचा तटकरेवर मोठा आरोप 

रायगड मध्ये महायुतीच्या आमदारांना अजित पवार निधी द्यायला टाळतात... थोरवे 


Anchor  - रागगडच्या विकासाला खिळ बसण्याचे कारण अजित पवार आणि सुनील तटकरे आहेत कारण अजित पवार यांच्याकडे वित्त खाते असल्यामुळे सुनील तटकरे हे त्यांना वाटेल तितका निधी घेऊन जात आहेत त्यामुळे रायगड मधील महायुतिच्या आमदार यांना निधी मिळत नाही. आणि त्यामुळे रायगडचा विकास राखडला आहे. निधी वाटपाचा सुरु असलेला घोळ कुठेतरी थांबाव आणि प्रत्येकाला समान निधी वाटप व्हावी याकरिता लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहोत.

Byte - महेंद्र थोरवे आमदार शिंदे गट


Slug - रायगडचे पालकमंत्री शिवसेनेला मिळणार 

आमदार महेंद्र थोरवे यांची विठुराया चरणी साकडं 

Anchor - रायगडचे पालकमंत्री पद हे शिवसेनेला मिळावं याकरिता शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आज आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी साकडं घातलं आहे. उद्धव ठाकरे यांनी जे काम राष्ट्रवादीला पालकमंत्री पद देण्याच केलं तेच काम देवेंद् फडणवीस यांनी सुद्धा केलं अशी नाराजी थोरवे यांनी रायगडच्या रखडलेल्या पालकमंत्री पदावरून केली आहे. राज्यात सत्ता आणण्यासाठी  आम्ही रायगड मध्ये  जो संघर्ष केला त्याची जाणीव वरिष्ठान्नी ठेवावी असा टोला त्यांनी मुख्यमंत्री यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री यांना लागावला आहे.शिवसेनेच्या आमदार यांनी केलेला संघर्ष आताचे राज्यकर्ते विसरले आहेत. भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री देण्यात यावे अशी मागणी थोरवे यांनी यावेळी केलं.

Byte - महेंद्र थोरवे आमदार

15:47 PM (IST)  •  06 Jul 2025

सरकारच्या एका निर्णयाविरोधात सर्व अलोपथी डॉक्टर एकवटले

सरकारच्या एका निर्णयाविरोधात सर्व अलोपथी डॉक्टर एकवटले आहेत. होमिओपॅथी डॉक्टर देखील एक वर्षांचा सर्टिफिकेट इन मॉडर्न फार्माकोलोजी कोर्स करून आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी करू शकतात, असा निर्णय सरकारने जाहीर केलाय, 15 जुलै पासून ही नोंदणी सुरुवात होईल मात्र यामुळे अलोपथी डॉक्टरांच्या अस्तित्वाला धोका आहे, चार पाच वर्ष शिकून, मेहेनत करून, पैसे खर्च करून एम बी बी एस, एम डी, एम एस अशा पदव्या मिळवणाऱ्या डॉक्टरांना या एका राज्याच्या निर्णयामुळे भविष्यात धोका निर्माण होणार असल्याचे कारण देत इंडियन मेडिकल असोसिएशन, मार्ड बी एम सी, सरकारी डॉक्टरांची संघटना MAGMO आणि ए एम सी अशा सर्वच संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत लवकरात लवकर निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे नाहीतर सर्वच अलोपथी डॉक्टर संघटना एकत्रित बंद ची हाक देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या डॉक्टरांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी....

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Rohini Khadse on Chitra Wagh: वि'चित्रा' ताई, 25 दिवस आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? रोहिणी खडसेंचा चित्रा वाघांना संतप्त सवाल
वि'चित्रा' ताई, 25 दिवस आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? रोहिणी खडसेंचा चित्रा वाघांना संतप्त सवाल
Saamana Agralekh On Gas Shortage: सरकार गॅस उत्पादन वाढल्याच्या वल्गना करते अन् बुकिंगचा कालावधी वाढवते, सरकार कुणाला फसवतंय? 'सामना'तून केंद्रावर निशाणा
सरकार गॅस उत्पादन वाढल्याच्या वल्गना करते अन् बुकिंगचा कालावधी वाढवते, सरकार कुणाला फसवतंय? 'सामना'तून केंद्रावर निशाणा
Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
Virar Crime News: मोठी बातमी: विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
Aishwarya Narkar Slams Troll: 'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
Embed widget