एक्स्प्लोर

Maharashtra Politics: ठाकरेंची मुलं बॉम्बे स्कॉटिश, श्रीकांत शिंदे मिथिला इंग्लिश स्कूल; दिविजा फडणवीस कैथेड्रेल स्कूल, नेत्यांच्या मुलांच्या शाळा कोणत्या?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनी आणि त्यांच्या मुलांनी कोणत्या शाळेत शिक्षण घेतलं, याबाबतची EXCLUSIVE माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे.

Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निशाणा साधला आहे. ठाकरे बंधूंचा भारतीय भाषांना विरोध, मात्र इंग्रजीला पायघड्या, असा हल्लाबोल देखील देवेंद्र फडणवीसांनी केला. मुलांना बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचं आणि भारतीय भाषांना विरोध करायचा, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार आदित्य ठाकरे, मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी कोणत्या शाळेत शिक्षण घेतलं, याबाबतची EXCLUSIVE माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे.

महाराष्ट्रातील महत्वाचे नेते आणि त्यांची मुलं कोणत्या शाळेत शिकली, जाणून घ्या...

राज ठाकरे- राज ठाकरेंचं प्राथमिक आणि शालेय शिक्षण हे मुंबईतील बालमोहन विद्या मंदिरमध्ये पूर्ण झालं

अमित ठाकरे- मुंबईतील आर.ए. पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून शालेय शिक्षण पूर्ण केले.

उद्धव ठाकरे-  उद्धव ठाकरेंचं दादरच्या बालमोहन विद्यामंदिरातून शालेय शिक्षण पूर्ण केलय

आदित्य ठाकरे- आदित्य ठाकरे यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण मुंबईच्या माहिम येथील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून पूर्ण झालं. त्यानंतर फोर्ट येथील सेंट झेवियर्स कॉलेज येथून त्यांनी इतिहास या विषयात बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी घेतली. त्यानंतर चर्चगेट येथील किशनचंद चेलाराम लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं.

तेजस ठाकरे- तेजस ठाकरेंनी बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले.. यानंतर तेजस ठाकरे यांनी जय हिंद कॉलेजमधून शिक्षण घेतले

देवेंद्र फडणवीस- सरस्वती विद्यालय, नागपूर 

मुलगी दिविजा फडणवीस- कैथेड्रल स्कूल

एकनाथ शिंदे- ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. 23 येथून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केलय.

श्रीकांत शिंदे-  मिथिला इंग्लिश हायस्कूल... किसन नगर-३

शरद पवार- बारामतीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत, काही काळ ते नगरमध्ये देखील होते. महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं. 

अजित पवार- महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत, नंतर मुंबई आणि कालांतराने कोल्हापूर

सुप्रिया सुळे- सेंट कोलंबा स्कूल, मुंबई

संबंधित बातमी:

Raj Thackeray-Uddhav Thackeray: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे 5 जुलैला किती वाजता एकत्र दिसणार?; ठिकाण, वेळ सर्व ठरलं, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची A टू Z माहिती

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget