एक्स्प्लोर

Raj Thackeray Uddhav Thackeray: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंची मिठी; बाळा नांदगावकरांचा व्हिडीओ व्हायरल, स्टेजवर काय केलं?

Raj Thackeray Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करू असा शब्द बाळा नांदगावकरांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिला होता.

Raj Thackeray Uddhav Thackeray मुंबई: संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता होती, तो ठाकरे बंधूंचा मेळावा (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally ) काल (5 जुलै 2025) मुंबईतील एनएससीआय डोममध्ये साजरा करण्यात आला. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले. स्टेजवर दाखल होताच  राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकमेकांना मिठी मारली. यावेळी संपूर्ण महाराष्ट्र भावूक झाल्याचं दिसून आलं. याचदरम्यान, मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करू असा शब्द बाळा नांदगावकरांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिला होता. 2017 साली बाळा नांदगावकर माझा कट्ट्यावर आले होते. त्यावेळी ते बाळासाहेबांसोबत झालेल्या शेवटच्या भेटीची आठवण सांगत भावुक झाले होते. आपण बाळासाहेबांना शब्द दिला होता. त्यामुळेच या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतोय. दोन बंधू एकत्र आल्यानंतर माझं राजकारण संपलं तरी चालेल पण महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी या दोघांनी एकत्र यायला हवं, असं बाळा नांदगावकर बोलताना दिसले. काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर स्टेजच्या मागच्या बाजूला बाळा नांदगावकर उभे होते. ठाकरे बंधूंनी मिठी मारताच बाळा नांदगावकरांना खूप आनंद झाला. बाळा नांदगावकर यावेळी खूप भावूक झाल्याचं व्हिडीओमधून दिसून येत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by महाराष्ट्र माझा live 🔴 (@maharashtra_majhalive)

बाळा नांदगावकरांना बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते?

बाळासाहेब ठाकरे लिलावती हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी आपली आठवण काढली होती. पक्ष वेगळा असतानाही, आपण राज ठाकरे यांच्यासोबत गेल्यानंतरही बाळासाहेबांनी आपली आठवण काढली हे माझ्यासाठी भाग्याचं होतं. त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. आमची 12 मिनिटे चर्चा झाली. शेवटी जाताना बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, बाळा... राज आणि उद्धव एकत्र आले तर बरे होईल, अशी आठवण बाळा नांदगावकरांनी सांगितली. 

राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण, VIDEO:

संबंधित बातमी:

Raj Thackeray Uddhav Thackeray Video: राज ठाकरेंचं भाषण संपताच उद्धव ठाकरेंनी हात मिळवला, पाठ थोपटली; स्टेजवर नेमकं काय घडलं?, VIDEO

Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: मराठीजनाला हवाहवासा क्षण; राज-उद्धव यांची गळाभेट, विजयी मेळाव्यातील टॉप 10 फोटो

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांचे प्रश्न, शरद पवारांची राज्यसभा; सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका, भिगवणच्या घटनेवरही भाष्य
रोहित पवारांचे प्रश्न, शरद पवारांची राज्यसभा; सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका, भिगवणच्या घटनेवरही भाष्य
Rohit Pawar and Naresh Arora: माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय, कॅश बॉक्सवाल्यांनो 'रोक सके तो रोक लो', रोहित पवारांचा नरेश अरोरांवर हल्लाबोल
रोहित पवारांचा नरेश अरोरांना इशारा, म्हणाले, 'मला माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड लागलंय, तुला किती पैसा....'
Satara : साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार, एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, मकरंद पाटील-शंभूराज देसाईंच्या भेटीत निर्णय 
मकरंद पाटील- शंभूराज देसाईंंच्या भेटीत एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, सातारा जिल्हा परिषदेवर शिवसेना- राष्ट्रवादीची सत्ता येणार
Malegaon News : मालेगाव महापालिकेची महासभा सुरु होण्यापूर्वीच गदारोळ; भाजपकडून संविधान, तर शिवसेनेकडून महापुरुषांच्या फोटोंची महापौर-उपमहापौरांना भेट
मालेगाव महापालिकेची महासभा सुरु होण्यापूर्वीच गदारोळ; भाजपकडून संविधान, तर शिवसेनेकडून महापुरुषांच्या फोटोंची महापौर-उपमहापौरांना भेट

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ishan Kishan: मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
Share Market Update: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
Raj Thackeray Meets Eknath Shinde: राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
Crime News: दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
Satara : साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार, एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, मकरंद पाटील-शंभूराज देसाईंच्या भेटीत निर्णय 
मकरंद पाटील- शंभूराज देसाईंंच्या भेटीत एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, सातारा जिल्हा परिषदेवर शिवसेना- राष्ट्रवादीची सत्ता येणार
Rohit Pawar and Naresh Arora: माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय, कॅश बॉक्सवाल्यांनो 'रोक सके तो रोक लो', रोहित पवारांचा नरेश अरोरांवर हल्लाबोल
रोहित पवारांचा नरेश अरोरांना इशारा, म्हणाले, 'मला माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड लागलंय, तुला किती पैसा....'
Pune Crime News: बुधवार पेठेत पोलिसांची छापेमारी; सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ११ बांगलादेशी महिला, दलालांसह कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात कारवाईचा दिला आयुक्तांनी इशारा
बुधवार पेठेत पोलिसांची छापेमारी; सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ११ बांगलादेशी महिला, दलालांसह कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात कारवाईचा दिला आयुक्तांनी इशारा
Embed widget