Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

मुंबईतील CSMT, मरिन ड्राईव्ह, फ्लोरा फाऊंटनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा - हायकोर्ट
लोकलच्या केबिनेमध्ये घुसून पोस्टर लावलं, मराठा आंदोलकांनी काय काय केलं?
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग वाढणार; आजचा दिवस राजकीय घडामोडींसाठी खूप महत्त्वाचा, नेमकं कारण काय?
जरांगे म्हणाले, राज ठाकरे कुचक्या कानाचा; आता अमित ठाकरेंनी पोस्ट करत जिंकलं मराठा बांधवांचं मन
हैदराबाद गॅझेट लागू करण्याला सरकारची तत्वत: मंजुरी, न्यायमूर्ती शिंदे समितीचा मनोज जरांगेंना शब्द
मराठ्यांना आरक्षण मिळणं शक्य आहे का?; ज्येष्ठ कायदेतज्ञ श्रीहरी अणे यांनी A टू Z सांगितलं!
फोकस आणा रे 10-12, पालिकेला फुकट देऊन जाऊ, भिकारxxx...; मनोज जरांगे संतापले, VIDEO
घरातून कामसाठी निघाला, मराठा आंदोलकांना बघताच स्वत:चा जेवणाचा डबा दिला; डोळे पाणावणारा VIDEO
मराठा आंदोलकांचे प्रचंड हाल, गर्दीमुळे मोठी वाहतूक कोंडी; सरकारने CRPF अन् CISF ची तुकडी मैदानात उतरवली!
आंदोलनाला एक दिवसांची मुदतवाढ, मनोज जरांगेंची 7 वाजता पत्रकार परिषद
PHOTO : अटल सेतूवर भगवं वादळ, समुद्र किनारी मराठा आंदोलकांची लाट
2 तासांत मुंबई रिकामी करा...; आझाद मैदानात पोहोचताच मनोज जरांगे असं का म्हणाले?
खाली बस्स, नाहीतर निघ इकडून...; आझाद मैदानात पोहचताच मनोज जरांगे काय काय म्हणाले?
सरकारकडून खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे आदेश, कोणत्याच सुविधा नाही; रोहित पवारांचा गंभीर आरोप
जालन्यातील शाहगडमध्ये वास्तव्य, आरक्षणाच्या लढ्यात 2.5 एकर जमीन विकली; कोण आहेत मनोज जरांगे?
लाखो आंदोलकांसह मुंबईत पोहचले; मनोज जरांगेंच्या नेमक्या मागण्या अन् सरकारची भूमिका काय?, A टू Z माहिती
मनोज जरांगेंचा मोर्चा मुंबईत धडकला; आझाद मैदान गच्च, गर्दी किती?, पाहा PHOTO
Manoj Jarange Maratha Morcha LIVE: मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
मनोज जरांगे मुंबईत दाखल; मुंबईच्या वाहतुकीत बदल, पुढील आदेशापर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंदी
Maharashtra Live Blog Updates: जुन्नरजवळ मराठा आंदोलकाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू!
शिवनेरी किल्ल्यावरुन तुम्हाला शब्द देतो...; मुंबईत पोहचण्याआधी जरांगेंनी फडणवीसांना स्पष्टच सांगितले!
Maharashtra Live Blog Updates: बीडमधील राड्यानंतर लक्ष्मण हाके गेवराई पोलिसांना शरण जाणार?
मोठी बातमी: आझाद मैदानात आंदोलन करायचं असेल तर आधी परवानगी घ्या, हायकोर्टाचे मनोज जरांगेंना निर्देश
कार बनवणाऱ्या जपानच्या कंपनीने दाखवला इंटरेस्ट, टीम इंडियाच्या जर्सीवर नाव झळकणार?
Sponsored Links by Taboola