एक्स्प्लोर
PHOTO : अटल सेतूवर भगवं वादळ, समुद्र किनारी मराठा आंदोलकांची लाट
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु केलंय.
Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha
1/8

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु केलंय.
2/8

आज सकाळी मोठं शक्तिप्रदर्शन करत मनोज जरांगेंनी मुंबई गाठली.
3/8

मनोज जरांगेंसह मराठा आंदोलकांच्या हजारो गाड्यांचा ताफा मुंबई पोहोचला.
4/8

मराठा आंदोलकांचा ताफा अटल सेतूवरुन मुंबईत दाखल झाला.
5/8

रे रोड, कॉटन ग्रीन परिसरातून मराठा आंदोलकांचा ताफा आझाद मैदानात पोहचला.
6/8

मनोज जरांगेंसह हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. आता डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून हलायचं नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
7/8

मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई न सोडण्याचा मनोज जरांगेंनी निर्धार केला आहे.
8/8

आंदोलकांनाही सरकारला, पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन मनोज जरांगेंनी केलं. तसेच मराठ्यांना शांततेचं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी यावेळी केलं.
Published at : 29 Aug 2025 12:15 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
नांदेड
राजकारण
























