Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्येही पाकिस्तानविरुद्ध बहिष्काराचे वारे; गंभीरची खेळाडूंसोबत चर्चा, भारत-पाक सामना रद्द होणार?
युद्धानंतर...भारतविरुद्धच्या सामन्याआधी शोएब अख्तरचा पाकिस्तानला सल्ला; मनातलं सगळं सांगून टाकलं!
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी भारताला धक्का; शुभमन गिलच्या हाताला दुखापत, वेदनेनं विव्हळला
Maharashtra Live blog Updates: लक्ष्मण हाके वांगदरीत दाखल, भरत कराड यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
2.27 मिनिटांचा Video, अमित ठाकरेंचं नाव घेतलं, पण राज ठाकरेंचं नाही; प्रकाश महाजन काय म्हणाले?
मी अमितजींचा अपराधी, मला वापरुन घेतलं; मनसेला सोडचिठ्ठी देताच प्रकाश महाजन मनातलं सगळं बोलले!
माझा देश, माझे कुंकू...पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे हा राष्ट्रद्रोहच; सामनातून हल्लाबोल
मुंबईत भरधाव कारच्या धडकेत तिघे गंभीर जखमी; तरुण अन् दोन तरुणी नशेत, चालक रिक्षा पकडून पसार
टी-20 मध्ये इतिहास-भूगोल बदलला; इंग्लंडने ठोकल्या 304 धावा, विश्वविक्रम चक्काचूर, VIDEO
धाड..धाड..धाड...; दिशा पटानीच्या घराबाहेर गोळीबार, उघड धमकीही दिली, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog Updates: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग; 34 जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीचे आरक्षण घोषित
21 ते 45 दिवसांत मिळणार कुणबी प्रमाणपत्र; कसा अर्ज अन् कुठे अर्ज करायचा?, A टू Z माहिती
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूचा मोठा निर्णय; टीम इंडियाची सोडली साथ, कारण काय?
दोन दहशतवाद्यांचा मुंबईत घातपाताचा होता डाव, सगळी तयारी झालेली, आफताब-सूफियान दिल्लीवरुन निघाले
मला ते अद्यापही कळलेलं नाही...; भारत-पाकिस्तानच्या सामन्याआधी शाहीद अफ्रिदीचं वादग्रस्त विधान
व्होट चोरीतून सी.पी.राधाकृष्णन यांची निवड; विजयानंतरचे बुडबुडे, येथेही घोडेबाजार?, 'सामना'तून सवाल
लालबागचा राजाचा तराफा गुजरातचा नव्हताच, मग कुठे तयार केलेला?; मंडळाने अखेर सगळं सांगितलं!
आज उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक; सी.पी राधाकृष्णन, बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत, मतांचं गणित काय?
भारत अन् पाकिस्तानचे खेळाडू आले आमने-सामने; दुबईत सराव सुरु असताना पुढे काय घडलं?
GEN-Z समोर नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी मागे, गृहमंत्र्यांचाही राजीनामा, काय घडलं?
मोठी बातमी: सोशल मीडिया बंदीवरुन नेपाळमध्ये राडा, तरुणाई संसदेत घुसली, आतापर्यंत 18 आंदोलकांचा मृत्यू
मोठी बातमी : BCCI गुगली टाकणार, भारताचा महान फिरकीपटू अध्यक्षपदी बसवणार?
W,W,W,W,W...7 चेंडूत 5 विकेट्स पटकावल्या; आशिया चषकाआधी पाकिस्तानच्या गोलंदाजाचा कहर
आशिया चषकाचा उद्यापासून रंगणार थरार; भारत-पाकिस्तानचा सामना कधी?, A टू Z माहिती
Sponsored Links by Taboola