Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

मुंबईतील मोर्चा पुढे ढकलावा; मनोज जरांगेंना भाजपकडून पहिलं साकडं, काय म्हणाले?
मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना आईवरुन शिवी दिल्याचा आरोप; फडणवीस म्हणाले, जो आपल्याला...
एकनाथ शिंदे अन् अजितदादांना मराठा आरक्षणाचं काम करु दिलं नाही; जरांगेंच्या आरोप, फडणवीस म्हणाले...
Maharashtra Live Blog Updates: बीडमध्ये लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक, पंडित-हाके समर्थक आमनेसामने
ठाकरे बंधूंना नडण्यासाठी भाजपने मुंबईच्या अध्यक्षपदी आक्रमक नेता निवडला; कोण आहेत अमित साटम?
मुंबईत पुन्हा पावसाची बॅटिंग; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत, घराबाहेर पडण्याआधी नक्की वाचा!
भारतात सापडली सर्वात मोठी सोन्याची खाण; 'या' राज्याला जॅकपॉट, किती सोनं मिळणार?
Dream 11 ने बीसीसीआयसोबतचा करार मोडला; आशिया चषकात टीम इंडियाच्या जर्सीवर नवीन नाव, महत्वाची अपडेट समोर
चेतेश्वर पुजारा विराट कोहलीच्याही पुढे; 'टेस्ट स्पेशालिस्ट'चे 5 मोठे रेकॉर्ड
पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीचा पोलिसांकडून एन्काऊंटर; वैद्यकीय तपासणीवेळी थरारक घटना, नेमकं काय घडलं?
वेदनेनं विव्हळला, पण अखेरपर्यंत लढला; पुजाराची ऑस्ट्रेलियाविरुद्धची खेळी कोणीही विसरणार नाही, क
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील 1 कोटी बहीणींना लखपती दीदी करणार; अर्ज कसा कराल?, पाहा A टू Z माहिती
रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?; मंगलप्रभात लोढा आक्रमक, मालवणीमधील शाळेसाठी 1 कोटी रुपयांचा निधीही केला जाहीर
कल्याण-शीळ रोडवर भयावह वाहतूक कोंडी; चार ते पाच तास नागरिक अडकले, Photo
Maharashtra Live Blog Updates: मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून हालचाली सुरू
अंजली तेंडुलकरनेही घेतला सरकारी योजनेचा लाभ; विरारमध्ये खरेदी केलं आलिशान घर, किंमत किती?
अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे; 17 हजार कोटींच्या कर्जाचा घोटाळा केल्याचा आरोप
लालबागच्या राजाचा दरबार सजला; रस्त्यावरील लोकही येता-जाता पाहत बसले, पाहा PHOTO
अमित ठाकरे आशिष शेलारांना भेटणार; दोन दिवसांआधी राज ठाकरेंनीही देवेंद्र फडणवीसांची घेतली होती भेट
राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन; विखे पाटील अध्यक्षपदी, महाजन, भूसे, सामंत, कोकाटेंचाही समावेश
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत मुसळधार पावसामुळे सगळीकडे खड्डेच खड्डे
विनोद कांबळींना नीट बोलता-चालता येईना; भावाने दिली महत्वाची माहिती, म्हणाला, प्रार्थना करा...
मुंबई इंडियन्सच्या संघाचे नाव बदलणार; 700 कोटी रुपयांच्या करारानंतर मोठा निर्णय
आपापले पैसे काढून घ्या..., ड्रीम 11 कडून आवाहन; संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर होताच मोठा निर्णय
Sponsored Links by Taboola