एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

सामन्याआधी मिठी मारली, मग षटकार मारण्यासारखे चेंडू टाकले; भारतीय संघाच्या माजी कर्णधाराने उपस्थित केले प्रश्न
सामन्याआधी मिठी, मग षटकार मारण्यासारखे चेंडू; भारताच्या माजी कर्णधाराने उपस्थित केले प्रश्न
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने शेवटचे षटक टाकले, एमएस धोनीने धू धू धुतले; इरफान पाठणने चांगलेच सुनावले!
हार्दिक पांड्याने शेवटचे षटक टाकले, एमएस धोनीने धू धू धुतले; इरफान पाठणने चांगलेच सुनावले!
KKR vs LSG IPL 2024: कोलकाचा दणदणीत विजय, लखनौ सुपर जाएंटसचा सलग दुसरा पराभव

पंजाब किंग्सला धक्का; कर्णधार शिखर धवनबाबत प्रशिक्षक संतोष बांगर यांनी दिली महत्वाची अपडेट

KKR Vs LSG Dream11 Prediction: सुनील नारायण, आद्रे रसेल, निकोलस पूरन...; आज कोणाला कर्णधार बनवाल, पाहा 11 खेळाडूंची परफेक्ट टीम
सुनील नारायण, आद्रे रसेल, निकोलस पूरन...; आज कोणाला कर्णधार बनवाल,पाहा 11 खेळाडूंची परफेक्ट टीम
टी-20 विश्वचषकाच्या संघात शिवम दुबेला सामील न केल्यास त्याला CSK जबाबदार; माजी क्रिकेटपटूचं विधान
टी-20 विश्वचषकाच्या संघात शिवम दुबेला सामील न केल्यास CSK जबाबदार; माजी क्रिकेटपटूचं विधान
7 वर्षे डेट, लग्नाआधीच 1 मुलगा; किरॉन पोलार्डची पत्नी आहे मोठ्या ब्रँडची मालकीण, पाहा Photo's

मिचेल स्टार्कच्या मदतीला गौतम गंभीर धावला; समीकरण मांडत सडेतोड प्रत्युत्तरही दिलं!

IPL 2024 KKR vs LSG: आज कोलकाता लखनौवर वर्चस्व गाजवणार?; जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य Playing XI
आज कोलकाता लखनौवर वर्चस्व गाजवणार?; जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य Playing XI
उर्वशी रौतेला ऋषत पंतला नव्हे, तर फुटबॉलपटूला करतेय डेट?; फोटोवरील 'कॅप्शन'ने लक्ष वेधलं!

Punjab Kings vs Rajasthan Royals: 14 चेंडूत 30, मग 4 चेंडूत 10 धावांची गरज; पंजाबचा विजय अन् राजस्थानचा पराभव पक्का झालेला, मग...
14 चेंडूत 30, मग 4 चेंडूत 10 धावांची गरज; पंजाबचा विजय अन् राजस्थानचा पराभव पक्का झालेला, मग...
IPL 2024 Latest Points Table: राजस्थानचा प्ले ऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित; इतर संघांची काय अवस्था?, पाहा Latest Points Table
राजस्थानचा प्ले ऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित; इतर संघांची काय अवस्था?, पाहा Latest Points Table
MS Dhoni With World Cup Trophy: फोटो नव्हे तर हा भावनिक क्षण! धोनीने 2011च्या विश्वचषक ट्रॉफीला स्पर्श करताच भारतीय आठवणीत रमले
फोटो नव्हे तर हा भावनिक क्षण! धोनीने 2011च्या विश्वचषक ट्रॉफीला स्पर्श करताच भारतीय आठवणीत रमले
PBKS vs RR IPL 2024:  राजस्थानचा पाचवा विजय, पंजाबची कडवी लढत, हेटमायरनं डाव पलटवला

RCB IPL 2024: आरसीबी अंतिम सामना खेळणार...8 वर्षे जुन्या इतिहासाची  पुनरावृत्ती होणार, नेमकं समीकरण काय?
आरसीबी अंतिम सामना खेळणार...8 वर्षे जुन्या इतिहासाची  पुनरावृत्ती होणार, नेमकं समीकरण काय?
शरद पवारांनी केला तो उल्लेख...; सुनेत्रा पवारांना विचारताच अश्रू अनावर, नेमकं काय झालं?

LSG vs DC IPL 2024: लखनौला पराभवाचा धक्का, केएल. राहुलचं लॉजिक फेल ठरलं, रिषभपचा एक निर्णय गेमचेंजर

IPL 2024: नाव मोठं, लक्षण खोटं, महागड्या खेळाडूंनी वाट लावली, 17 कोटीच्या खेळाडूने तर लाज काढली!
नाव मोठं, लक्षण खोटं, महागड्या खेळाडूंनी वाट लावली, 17 कोटीच्या खेळाडूने तर लाज काढली!
मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक षटकार कोणी मारले?; 4 खेळाडू अजूनही संघात

Hardik Pandya IPL 2024: हार्दिक पांड्याचं सर्वात मोठं रहस्य...; माजी खेळाडूने सत्य लपवत असल्याचा केला दावा
हार्दिक पांड्याचं सर्वात मोठं रहस्य...; माजी खेळाडूने सत्य लपवत असल्याचा केला दावा
धोनीला पाहण्यासाठी चाहत्याने 64 हजारांची तिकीट घेतली; पण मुलीच्या शाळेची भरली नाही फी!

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसारखी दिसणारी ही मिस्ट्री गर्ल कोण?; पाहा Photo's

IPL 2024 Latest Points Table: दिल्लीचा विजय अन् 4 संघांचा क्रम बदलला;चेन्नईला सामना न खेळता फायदा झाला, पाहा IPL Points Table
दिल्लीचा विजय अन् 4 संघांचा क्रम बदलला; चेन्नईला सामना न खेळता फायदा झाला, पाहा Points Table
आयपीएलमध्ये पदार्पण केलं अन् मैदान गाजवलं; 21 वर्षांच्या पठ्ठ्यानं डिव्हिलियर्सचाही मोडलाय विक्रम
आयपीएलमध्ये पदार्पण केलं, मैदान गाजवलं; 21 वर्षांच्या पठ्ठ्यानं डिव्हिलियर्सचाही मोडलाय विक्रम
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर

नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार

गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार

BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget