एक्स्प्लोर
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसारखी दिसणारी ही मिस्ट्री गर्ल कोण?; पाहा Photo's
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिसणारी मुलगी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसारखी दिसते.
Social Viral
1/7

वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. (फोटो क्रेडिट- आयपीएल)
2/7

मुंबई आणि बंगळुरुच्या सामन्यादरम्यानचाएक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
Published at : 13 Apr 2024 08:13 AM (IST)
आणखी पाहा
























