एक्स्प्लोर
मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक षटकार कोणी मारले?; 4 खेळाडू अजूनही संघात
Mumbai Indians: आतापर्यंत मुंबईला आयपीएलमध्ये चॅम्पियन बनवण्यात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण संघाचे फलंदाजांनाही मोलाची भूमिका बजावलेली आहे.
Mumbai Indians
1/7

मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. आतापर्यंत मुंबईला आयपीएलमध्ये चॅम्पियन बनवण्यात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण संघाचे फलंदाजांनाही मोलाची भूमिका बजावलेली आहे. (Photo Credit- IPL)
2/7

इशान किशनने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी 100 षटकार पूर्ण केले. इशानने 2018 मध्ये मुंबईसाठी पदार्पण केले. तेव्हापासून तो संघाचा एक भाग आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप-5 फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत. (Photo Credit- IPL)
Published at : 13 Apr 2024 10:09 AM (IST)
आणखी पाहा
























