एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

CSK vs LSG IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य Playing XI
आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; पाहा, दोन्ही संघांची संभाव्य Playing
IPL 2024: KKR vs RR: आज कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार

'ओमदादा जिगर का तुकडा'; लाडक्या दादासाठी आदित्य ठाकरे धाराशिवमध्ये, ओमराजेंचा अर्ज भरला

...अन् मुंबईच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला; प्रिती झिंटाच्या विधानावर पंजाबचं स्पष्टीकरण

मुंबईविरुद्ध नाणेफेकीचा झोल...; ड्यू प्लेसिसने कमिन्सला सर्वच सांगितलं, तोही ऐकून आश्चर्यचकित

Uddhav Thackeray : दृष्टशक्ती जाळण्या... निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं 'मशालगीत' लाँच 
दृष्टशक्ती जाळण्या... निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं 'मशालगीत' लाँच 
ज्यांच्याविरुद्ध लढला अजित दादांचा पार्थ; त्याच बारणेंचा प्रचार 'बाप-लेक' करणार? 

IPL 2024: KKR vs RR: आज कोलकाता अन् राजस्थान भिडणार, जाणून घ्या, दोन्ही संघांची संभाव्य Playing XI
आज कोलकाता अन् राजस्थान भिडणार, जाणून घ्या, दोन्ही संघांची संभाव्य Playing XI
'आमचा संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नाहीय...'; मॅक्सवेलने माघार घेतली, त्यामगचं कारणही सांगितलं!
RCB vs SRH: 'आमचा संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नाहीय...'; मॅक्सवेलने माघार घेतली, त्यामगचं कारणही सांगितलं!
Kavya Maran RCB vs SRH: काव्या मारन त्या क्षणी लगेच उठली अन् नाचली; फोटो व्हायरल, नेमकं काय घडलं?, जाणून घ्या
काव्या मारन त्या क्षणी लगेच उठली अन् नाचली; फोटो व्हायरल, नेमकं काय घडलं?, जाणून घ्या
Travis Head: दिल्लीनं 11 वर्षांआधी 30 लाखांत खरेदी केलेलं,आता ट्रॅव्हिस हेडचा पगार किती?, जाणून घ्या सर्वकाही!
दिल्लीनं 11 वर्षांआधी 30 लाखांत खरेदी केलेलं, आता ट्रॅव्हिस हेडचा पगार किती?, जाणून घ्या
RCB Playoffs Chances 2024: हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतरही आरसीबीला प्ले ऑफच्या फेरीत पोहचण्याची संधी; पाहा समीकरण!
हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतरही आरसीबीला प्ले ऑफच्या फेरीत पोहचण्याची संधी; पाहा समीकरण!
Dinesh Karthik Hits Longest Six: दिनेश कार्तिकने लगावला यंदाच्या आयपीएलमधील सर्वांत लांब षटकार; चेंडू थेट बाहेर, एकदा Video बघाच!
दिनेश कार्तिकने लगावला यंदाच्या आयपीएलमधील सर्वांत लांब षटकार; चेंडू थेट बाहेर, एकदा Video बघाच!
RCB vs SRH: 549 धावा, 38 षटकार, 81 चौकार; आरसीबी अन् हैदराबादच्या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद
549 धावा, 38 षटकार, 81 चौकार; आरसीबी अन् हैदराबादच्या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद
RCB vs SRH IPL 2024: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार सामना

RCB vs SRH Dream11 prediction IPL 2024: आज कोणाला कर्णधार बनवाल, कार्तिक, कोहली..?, पाहा 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल
आज कोणाला कर्णधार बनवाल, कार्तिक, कोहली?, पाहा 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल
RCB vs SRH IPL 2024: आज बंगळुरु अन् हैदराबाद भिडणार; जाणून घ्या, पिच रिपोर्ट अन् दोन्ही संघाची संभाव्य Playing XI
आज बंगळुरु अन् हैदराबाद भिडणार; जाणून घ्या, पिच रिपोर्ट अन् दोन्ही संघाची संभाव्य Playing XI
आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा; या 15 खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता

मार्क बाऊचर, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड थेट मैदानात निघाले, अम्पायरने रोखले, वातावरण तापले!

माझे नाव 'माहीं-द्र'; एमएस धोनीची स्फोटक खेळी पाहून आनंद महिंद्रांची पोस्ट, सोशल मीडियावर चर्चा

IPL 2024 Latest Points Table: मुंबईचा पराभव करत चेन्नई तिसऱ्या स्थानी; इतर संघांची स्थिती काय?, पाहा Latest Points Table
मुंबईचा पराभव करत चेन्नई तिसऱ्या स्थानी; इतर संघांची स्थिती काय?, पाहा Latest Points Table
CSK vs MI: पहिल्या 8 पैकी 4 षटके फिरकीपटूंनी टाकलेली; हार्दिक पांड्याला धडकी भरली अन् रोखली फिरकी
पहिल्या 8 पैकी 4 षटके फिरकीपटूंनी टाकलेली; हार्दिक पांड्याला धडकी भरली अन् रोखली फिरकी
रोहित शर्माची भर मैदानात उतरली पॅन्ट...; पत्नी रितिकाची रिॲक्शन व्हायरल, Video एकदा पाहाच!

Hardik Pandya: धोनी, दुबे, पथिराणाचं कौतुक; रोहितचं नावंही उच्चारलं नाही, हार्दिक सामन्यानंतर काय म्हणाला?
धोनी, दुबे, पथिराणाचं कौतुक; रोहितचं नावंही उच्चारलं नाही, हार्दिक सामन्यानंतर काय म्हणाला?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर

नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार

गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार

BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget