एक्स्प्लोर
ICC T-20 World Cup Rohit Sharma: पत्रकार परिषद संपताच मैदानात गेला; रोहित शर्मा रिंकू सिंहला भेटला, काहीतरी बोलला अन्..., Photo's
ICC T-20 World Cup Rohit Sharma: रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांची पत्रकार परिषद देखील मुंबईत होती. त्यामुळे पत्रकार परिषद झाल्यानंतर रोहित शर्मा थेट वानखेडे मैदानावर गेला.
rinku singh-rohit sharma
1/8

रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ अमेरिका व वेस्ट इंडिज इथे होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केले आहेत आणि त्यांच्यासोबत 4 राखीव खेळाडू जाणार आहेत. (photo credit- bcci)
2/8

संघ जाहीर झाल्यानंतर निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी काल (गुरुवारी) मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. (photo credit-BCCI)
Published at : 03 May 2024 10:52 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
मुंबई
भारत
महाराष्ट्र
























