एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

ICC T-20 World Cup 2024: 9 संघ जाहीर, 11 अजूनही बाकी...टी-20 विश्वचषकासाठी कोणता संघ भारी?, पाहा सर्व माहिती एका क्लिकवर

ICC T-20 World Cup 2024: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेला आगामी 2 जूनपासून सुरुवात होणार आहे.

ICC T-20 World Cup 2024: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेला (ICC T-20 World Cup 2024) आगामी 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. याचपार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देश या स्पर्धेसाठी 15 खेळाडूंचा संघ जाहीर करत आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिकेसह इतर देशांनी देखील संघ जाहीर केले आहे. संघ जाहीर केला असला तरी 25 मेपर्यंत संघात काही बदल असल्यास करता येणार आहे. कोणत्या संघात, कोणते खेळाडू आहेत, जाणून घ्या...

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ: रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. 

राखीव खेळाडू- शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद 

टी20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ: राशिद खान, रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, अजमतुल्लाह उमरजई, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, रशीद खान (कर्णधार), नांग्याल खरोती, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन उल हक, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक

राखीव: सेदिक अटल, हजरतुल्ला झाझई, सलीम साफी

टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघ: मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन आगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा

टी20 विश्वचषकासाठी कॅनडाचा संघ: साद बिन जफर (कर्णधार), आरोन जॉन्सन, डिलन हेलिगर, दिलप्रीत बाजवा, हर्ष ठाकर, जेरेमी गॉर्डन, जुनैद सिद्दीकी, कलीम सना, कंवरपाल तथगुर, नवनीत धालीवाल, निकोलस किर्तन, परगट सिंग, रविंदरपाल सिंग, रायन खान, श्यान खान मोव्वा. 

राखीव: तजिंदर सिंग, आदित्य वरधराजन, अममार खालिद, जतिंदर मथारू, परवीन कुमार.

टी20 विश्वचषकासाठी इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जोनाथन बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपली, मार्क वुड

टी20 विश्वचषकासाठी नेपाळ संघ: रोहित पौडेल (कर्णधार), दीपेंद्र सिंग आयरी, आसिफ शेख, अनिल कुमार साह, कुशल मल्ला, ललित राजबंशी, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, प्रतिस जीसी, संदीप जोरा, अविनाश बोहरा, सागर ढकल, कमलसिंग आयरी.

टी20 विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ- केन विलियमसन (कर्णधार), फिन एलन, ट्रेंट बोल्ट, माइकल ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, डेवोन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेनरी, डिरिल मिचेल, जिमी निशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सॅन्टनर, ईश सोढी, टीम साऊदी

राखीव- बेन सियर्स

टी20 विश्वचषकासाठी ओमानचा संघ- आकिब इलियास (कर्णधार), झीशान मकसूद, कश्यप प्रजापती, प्रतीक आठवले (विकेटकीपर), अयान खान, शोएब खान, मोहम्मद नदीम, नसीम खुशी (विकेटकीपर), मेहरान खान, बिलाल खान, रफिउल्ला, कलीमुल्ला, फय्याज बट्ट, शकील अहमद.

टी20 विश्वचषकासाठी दक्षिण अफ्रिकेचा संघ- दक्षिण आफ्रिकेचा संघ: एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फॉर्च्युइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, ॲनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, ताब्राजी, टॅब्रीज ट्रिस्टन स्टब्स.

पुढील संघांनी अजून टी20 विश्वचषकासाठी संघ जाहीर केलेला नाही-

पाकिस्तान
बांगलादेश
नामीबिया
पापुआ न्यू गिनी
श्रीलंका
नेदरलँड
युगांडा
संयुक्त राज्य अमेरिका
वेस्ट इंडिज
आयरलँड
स्कॉटलँड

संबंधित बातम्या:

सर्व काही आपल्या मनाप्रमाणे...; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याबाबत रोहित शर्मा काय बोलून गेला?

पत्रकार परिषद संपताच मैदानात गेला; रोहित शर्मा रिंकू सिंहला भेटला, काहीतरी बोलला अन्..., Photo's

Rinku Singh: ती एक चूक महागात पडली; रिंकू सिंहला भारतीय संघात स्थान न मिळण्यास कोलकाता नाइट रायडर्स जबाबदार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागाBaramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रियाPune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Embed widget