एक्स्प्लोर
IPL 2024 Hardik Pandya: हार्दिक पांड्या आहे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक; कुठून किती कमावतो?, जाणून घ्या...!
Hardik Pandya: आयपीएल 2024 च्या हंगामात मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले आहे
hardik pandya
1/6

मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि टी-20 विश्वचषक 2024 भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) आयपीएल 2024 च्या सुरुवातीपासूनच टीकेला सामोरे जावे लागत आहे. (image credit-ipl)
2/6

पण या टीके व्यतिरिक्त, आज आपण जाणून घेऊया की हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती आहे, त्याचा पगार किती आहे? (image credit-bcci)
3/6

एका अहवालानुसार, हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती सुमारे 91 कोटी रुपये आहे. त्याची कमाई बहुतांशी क्रिकेट खेळून आणि जाहिरातीतून होते. (image credit-ipl))
4/6

हार्दिक प्रत्येक महिन्याला सुमारे 1.2 कोटी रुपये कमावतो. जे त्याच्या आधीच्या कमाईपेक्षा खूप जास्त आहे. त्याचा बीसीसीआयशीही करार आहे. बीसीसीआयकडून त्याला दरवर्षी 5 कोटी रुपये पगार मिळतो. (image credit-social media)
5/6

हार्दिकला आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सने 15 कोटी रुपयांना खरेदी केले होते. 2024 च्या या मोसमात मुंबई इंडियन्सने त्याला कर्णधार बनवले आहे आणि त्याच रकमेत त्याला करारबद्ध केले आहे. (image credit-social media)
6/6

हार्दिक पांड्या विविध ब्रँडच्या जाहिरातींमधून सुमारे 55-60 लाख रुपये कमावतो. हार्दिकने Halaplay, Gulf Oil, Star Sports, Gillette, Jaggle, Sin Denim, D:FY, Boat, Oppo, Dream11, Reliance Retail, Villain आणि SG क्रिकेटला मान्यता दिली आहे. (image credit-social media)
Published at : 04 May 2024 01:45 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
व्यापार-उद्योग
बातम्या


















