ICC T-20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकातील 20 संघाचा Full Squad अन् संपूर्ण वेळापत्रक, सामने कुठे बघाल? पाहा एका क्लिकवर
ICC T-20 World Cup 2024: सर्व संघानी टी-20 विश्वचषकासाठी घोषणा केली आहे. कोणत्या संघात, कोणते खेळाडू आहेत, जाणून घ्या...
ICC T-20 World Cup 2024: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेला (ICC T-20 World Cup 2024) आगामी 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. सर्व संघानी टी-20 विश्वचषकासाठी घोषणा केली आहे. कोणत्या संघात, कोणते खेळाडू आहेत, जाणून घ्या...
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू- शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद
पाकिस्तानचा संपूर्ण संघ-
बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हॅरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सईम अयुब, शादाब खान, शाहीन शाह अफ्रिदी, उस्मान खान
आयर्लंडचा संपूर्ण संघ-
पॉल स्टर्लिंग, मार्क अडायर, रॉस अडायर, अँड्यू बालबर्नी, कर्टिस बालबर्नी, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, ग्रॅहम ह्यूम, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, बेन व्हाइट, क्रेग यंग.
टी20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ:
राशिद खान, रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, अजमतुल्लाह उमरजई, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, रशीद खान (कर्णधार), नांग्याल खरोती, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन उल हक, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक
राखीव: सेदिक अटल, हजरतुल्ला झाझई, सलीम साफी
टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघ:
मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन आगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा
टी20 विश्वचषकासाठी कॅनडाचा संघ:
साद बिन जफर (कर्णधार), आरोन जॉन्सन, डिलन हेलिगर, दिलप्रीत बाजवा, हर्ष ठाकर, जेरेमी गॉर्डन, जुनैद सिद्दीकी, कलीम सना, कंवरपाल तथगुर, नवनीत धालीवाल, निकोलस किर्तन, परगट सिंग, रविंदरपाल सिंग, रायन खान, श्यान खान मोव्वा.
राखीव: तजिंदर सिंग, आदित्य वरधराजन, अममार खालिद, जतिंदर मथारू, परवीन कुमार.
टी20 विश्वचषकासाठी इंग्लंड संघ:
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जोनाथन बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपली, मार्क वुड
टी20 विश्वचषकासाठी नेपाळ संघ:
रोहित पौडेल (कर्णधार), दीपेंद्र सिंग आयरी, आसिफ शेख, अनिल कुमार साह, कुशल मल्ला, ललित राजबंशी, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, प्रतिस जीसी, संदीप जोरा, अविनाश बोहरा, सागर ढकल, कमलसिंग आयरी.
टी20 विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ-
केन विलियमसन (कर्णधार), फिन एलन, ट्रेंट बोल्ट, माइकल ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, डेवोन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेनरी, डिरिल मिचेल, जिमी निशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सॅन्टनर, ईश सोढी, टीम साऊदी
राखीव- बेन सियर्स
टी20 विश्वचषकासाठी ओमानचा संघ-
आकिब इलियास (कर्णधार), झीशान मकसूद, कश्यप प्रजापती, प्रतीक आठवले (विकेटकीपर), अयान खान, शोएब खान, मोहम्मद नदीम, नसीम खुशी (विकेटकीपर), मेहरान खान, बिलाल खान, रफिउल्ला, कलीमुल्ला, फय्याज बट्ट, शकील अहमद.
टी20 विश्वचषकासाठी दक्षिण अफ्रिकेचा संघ-
एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फॉर्च्युइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, ॲनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, ताब्राजी, टॅब्रीज ट्रिस्टन स्टब्स.
नमीबियाचा संघाचा संघ-
गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), झेन ग्रीन, मायकेल व्हॅन लिंजेन, डायलन लीच्टर, रुबेन ट्रम्पेलमन, जॅक ब्रासेल, बेन शिकोंगो, टांगेनी लुंगामेनी, निको डेव्हलिन, जेजे स्मित, जॅन फ्रयलिंक, जेपी कोट्झ, डेव्हिड विसे, बर्नार्ड स्कॉल्झ, मालन क्रुगर, पीडी ब्लिग्रॉट
स्कॉटलंडचा संपूर्ण संघ-
रिची बेरिंग्टन (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस, बँड करी, ख्रिस ग्रीव्हज, ऑली हेयर्स, जॅक जार्विस, मायकेल जोन्स, मायकेल लीस्क, ब्रँडन मॅकमुलेन, जॉर्ज मुनसे, सफियान शरीफ, ख्रिस सॉले, चार्ली टीयर, मार्क वॅट, ब्रँड व्हील.
वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ-
रोव्हमन पॉवेल (कर्णधार), अल्झारी जोसेफ, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन रेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकेल होसेन, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, निकोलस पूर, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड.
उगांडाचा संपूर्ण संघ-
ब्रायन मसाबा (कर्णधार), सायमन सेसमाझी, रॉजर मुकासा, कोसमस क्यूवुट्टा, दिनेश नाकराणी, फ्रेड अचेलम, केनेथ वायस्वा, अल्पेश रामजानी, फ्रँक नुबुगा, हेन्नी सेसेन्डो, बिलाल हसुन, रॉबिन्सन ओबुया, रियाजत अली शाह, जुमा मिया, रामा पटेल.
पापुआ न्यू गिनीचा संपूर्ण संघ-
असदुल्ला वाला (कर्णधार), एली नाओ, चाड सोपर, सीजे अमिनी, हिला वेरे, हिरी हिरी, जॅक गार्डनर, जॉन कारिको, बाबुआ वागी मोरिया, किपलिंग डोरिगा, लेगा सियाका, नॉर्मन वानुआ, सेमा कामिया, सेसे बाऊ, टोनी उरा.
श्रीलंकेचा संपूर्ण संघ-
वानिंदू हसरंगा (कर्णधार), चरिथ असलंका, कुसल मेंडिस, पथुम निसांका, कामिंदू मेंडिस, सदिरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, धनंजय डी सिल्वा, महिश तिक्षणा, दुनिथ वेलागे, दुष्मंथा चमेरा, पाथीराना, दिलशान मधुशंका.
बांगलादेशचा संपूर्ण संघ-
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तस्किन अहमद, लिटन दास, सौम्या सरकार, तनजीद हसन तमीम, शाकिब अल हसन, तौहीद हद्योय, महमूद उल्लाह रियाद, जेकर अली अनिक, तन्वीर इस्लाम, शाक महेदी हसन, रिशान हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकीब
नेदरलँडचा संपूर्ण संघ-
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), आर्यन दत्त, बास डी लीडे, काइल क्लेन, लोगन व्हॅन बीक, मॅक्स ओडॉड, मायकेल लेविट, पॉल व्हॅन मीकरेन, साकिब झुल्फिकार, सिब्रांड एंजलब्रेक्ट, तेजा निदामनुरु, टिम प्रिंगल, विक्रम सिंग, विव किंग्मा, वेस्टी बॅरेसी.
मोफत पाहता येणार टी-20 विश्वचषकाचा थरार-
वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाचं मोफत प्रसारन मोबाईलवर पाहाता येणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणारा टी20 विश्वचषकात भारतीयांना मोफत पाहता येणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅपवर विश्वचषकाचा थरार मोफत पाहता येणार आहे. त्यासाठी कोणतेही सब्सक्रिप्शन घेण्याची गरज नाही. डिज्नी प्लस हॉटस्टार सामन्याचं लाईव्ह प्रसारण पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टी20 विश्वचषक 2024 चा ऑफिशियल ब्रॉडकास्टर आहे. त्याशिवाय या स्पर्धेतील सामन्याचं लाईव्ह प्रसारण डिज्नी प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅप मोफत पाहता येणार आहे. 2023 वनडे विश्वचषकाचेही मोफत प्रसारण करण्यात आले होते.