एक्स्प्लोर

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: मुंबईत आवाज ठाकरेंचाच; सर्व 6 जागांचा निकाल लागला, कोण विजयी, कोण पराभूत?, पाहा एका क्लिकवर

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणूकीत मुंबईत महाविकास आघाडी वरचढ ठरली आहे.

मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 च्या (Maharashtra Lok Sabha Result 2024) निवडणूकीत मुंबईत महाविकास आघाडी वरचढ ठरली आहे. मुंबईतील 6 जागांपौकी 4 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. तर दोन जागेवर महायुतीचा विजय झाला आहे. उत्तर मुंबई भाजपचे उमेदवार पियुष गोयल आणि वायव्य मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय झाला आहे. तर दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबईत महाविकास आघाडीचा विजय झाला आहे.

उत्तर मुंबईत महायुतीचा विजय-

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पियूष गोयल विरुद्ध भूषण पाटील यांच्यात लढत झाली. यामध्ये पियूष गोयल यांचा ३,५०,९२१  मतांनी विजय झाला आहे.  

दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाईंचा विजय-

दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना (ठाकरे गट) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांचा विजय झाला आहे. अनिल देसाईंनी शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा पराभव केला. अनिल देसाई 53 हजार 384 मतांनी विजयी झाले आहेत. 

दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांचा विजय

दक्षिण मुंबईत शिवसेना (ठाकरे गट) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांचा विजय झाला आहे.  शिवसेना (शिंदे गट) आणि महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा अरविंद सावंत यांनी पराभव केला.

वायव्य मुंबईत अमोल किर्तीकर यांचा विजय-

वायव्य मुंबईत ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा विजय झाला आहे. अमोल किर्तीकर यांनी शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा पराभव केला. अमोल किर्तीकर आणि रवींद्र वायकर यांच्यात मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली.

उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांचा विजय-

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांचा विजय झाला आहे. वर्षा गायकवाड यांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार उज्वल निकम यांचा पराभव केला आहे. 

ईशान्य मुंबईत संजय दीना पाटील यांचा विजय-

ईशान्य मुंबई (Mumbai North East Lok Sabha) मतदारसंघात ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी विजय मिळवला आहे. संजय दिना पाटील यांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांचा पराभव केला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच संजय दिना पाटील आणि मिहीर कोटेचा यांच्यात चुरस रंगली होती. त्यानंतर संजय दीना पाटील यांनी आघाडी घेत मिहीर कोटेचा यांचा पराभव केला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगल्यातील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगल्यातील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : Bharatshet Gogawale यांच्याशी निवडणुकीच्या धामधुमीत गप्पाMahesh Sawant : माहीमच्या मुस्लिम समाजाचा मला पाठिंबा, महेश सावंतांचं वक्तव्य ABP MAJHAPratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलेAkbaruddin Owaisi Rally Sambhajinagar| जलील यांचा प्रचार, ओवैसींची भव्य रॅली, जेसीबीने फुलांची उधळण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगल्यातील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगल्यातील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Embed widget