एक्स्प्लोर
T20 World Cup NED vs NEP: नादखुळा...सामना पाहण्यासाठी नेपळाच्या चाहत्यांची गर्दी; संपूर्ण मैदान भरलं, पाहा Photo
T20 World Cup 2024 Nepal Fans: टी-20 विश्वचषक 2024 चा 7 वा सामना नेपाळ आणि नेदरलँड यांच्यात खेळला गेला.
nepal world cup 2024
1/6

T20 विश्वचषक 2024 चा 7 वा सामना नेपाळ आणि नेदरलँड यांच्यात खेळला गेला. नेपाळ संघ हा सामना हरला असला तरी संघाला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांनी सर्वांची मने जिंकली. (image credit-icc)
2/6

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नेपाळच्या चाहत्यांची अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये चाहत्यांची गर्दी दिसत आहे.(image credit-icc)
Published at : 05 Jun 2024 12:07 PM (IST)
आणखी पाहा























