एक्स्प्लोर

T20 World Cup 2024: सूर्यकुमार यादवने विराट कोहली, रोहित शर्माला टाकलं मागे; केवळ 64 सामन्यात केला भीमपराक्रम

T20 World Cup 2024: मलेशिया आणि झिम्बाब्वेसारख्या संघांचे खेळाडूही या यादीत आहे.

T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 चा (T20 World Cup 2024) सुपर-8 चा तिसरा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. हा सामना केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे खेळला गेला, ज्यामध्ये भारताने 47 धावांनी अफगाणिस्तानवर विजय मिळवला. सूर्यकुमार यादवला या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. या कामगिरीनंतर सूर्याकुमारने सामनावीराच्या यादीत विराट कोहलीला मागे टाकले आहे. या यादीत मलेशिया आणि झिम्बाब्वेसारख्या संघांचे खेळाडूही या यादीत आहे.

सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारे खेळाडू-

सूर्यकुमार यादव (भारत)- 64 सामन्यात 15 वेळा सामनावीरचा पुरस्कार
विराट कोहली (भारत)- 121 सामन्यात 15 वेळा सामनावीरचा पुरस्कार
विरेंद्र सिंह (मलेशिया)- 78 सामन्यात 14 वेळा सामनावीरचा पुरस्कार
सिकंदर रजा (झिम्बाब्वे)- 86 सामन्यात 14 वेळा सामनावीरचा पुरस्कार
मोहम्मद नबी (अफगाणिस्तान)- 126 सामन्यात 14 वेळा सामनावीरचा पुरस्कार
रोहित शर्मा (भारत)- 155 सामन्यात 13 वेळा सामनावीरचा पुरस्कार

सूर्यकुमार यादव: भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने 64 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या 64 सामन्यांमध्ये त्याने 168.51 च्या स्ट्राईक रेटने 2253 धावा केल्या आहेत. यामध्ये 19 अर्धशतके आणि 4 शतकांचा समावेश आहे. सूर्यकुमार यादवची सर्वोच्च धावसंख्या 117 आहे.

विराट कोहली: विराट कोहलीने 121 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या 121 सामन्यांमध्ये त्याने 137.59 च्या स्ट्राइक रेटने 4066 धावा केल्या आहेत. यामध्ये 37 अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. विराट कोहलीची सर्वाधिक धावसंख्या म्हणजे नाबाद 122 धावा.

वीरेंद्र सिंग: वीरेंद्र सिंग हा मलेशियाचा खेळाडू आहे. ही कथा लिहिल्यापर्यंत तो मलेशियासाठी 78 टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. या 78 सामन्यांमध्ये त्याने 125.95 च्या स्ट्राइक रेटने 2320 धावा केल्या आहेत. यामध्ये 16 अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. वीरेंद्र सिंगची सर्वाधिक धावसंख्या म्हणजे नाबाद 116 धावा.

सिकंदर रझा: सिकंदर रझा हा झिम्बाब्वेचा खेळाडू आहे. ही कथा लिहिल्यापर्यंत तो झिम्बाब्वेसाठी 86 टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. या 86 सामन्यांमध्ये त्याने 134.36 च्या स्ट्राईक रेटने 1947 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 अर्धशतकांचा समावेश आहे. सिकंदर रझाने नाबाद 87 धावा केल्या आहेत.

मोहम्मद नबी: मोहम्मद नबी हा अफगाणिस्तानचा खेळाडू आहे. ही कथा लिहिल्यापर्यंत तो अफगाणिस्तानसाठी 86 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. या 126 सामन्यांमध्ये त्याने 136.50 च्या स्ट्राईक रेटने 2154 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 अर्धशतकांचा समावेश आहे. मोहम्मद नबीची नाबाद 89 धावांची सर्वोच्च धावसंख्या आहे.

रोहित शर्मा: भारतीय कर्णधार रोहित शर्माने कथा लिहिल्यापर्यंत 155 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या 155 सामन्यांमध्ये त्याने 139.31 च्या स्ट्राइक रेटने 4050 धावा केल्या आहेत. यामध्ये 30 अर्धशतके आणि 5 शतकांचा समावेश आहे. रोहित शर्माची सर्वोच्च धावसंख्या 121 आहे.

संबंधित बातम्या:

T20 World Cup 2024 IND vs AFG: बुमराहने अफगाणिस्तानची हवा काढली, सूर्यकुमारने अर्धशतक ठोकले; भारताचा सुपर 8 मधील पहिला विजय

T20 World Cup 2024 IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध भारताचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून उतरले; BCCI ने सांगितलं भावनिक कारण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget