एक्स्प्लोर
'निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी...'; लालबागच्या राजाची शेवटची आरती, मंडपातील कार्यकर्ते भावूक
Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबाग परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे.
Lalbaugcha Raja Visarjan 2024
1/9

“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असा जयजयकार करत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे.
2/9

लालबाग परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे.
Published at : 17 Sep 2024 10:36 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक























