एक्स्प्लोर
विसर्जनासाठी चौपाटीवर जाणार आहात?; मुंबईकरांनो काळजी घ्या, समुद्रकिनाऱ्यावर दंश करणारे मासे!
समुद्रकिनाऱ्यावर दंश करणारे मासे तसेच समुद्री जीवांचे अस्तित्व राज्याच्या मत्स्य विकास विभागाच्या पाहणीत आढळले.
mumbai chowpatty
1/7

लाडक्या गणरायाला आज भक्तिभावाने निरोप दिला जाणार आहे. विसर्जन निर्विघ्न पार पाडावे यासाठी मुंबई पोलिसांनी सर्व तयारी केली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लाखोंच्या संख्येने भाविक रस्त्यावर येतात.
2/7

वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अडीच हजार वाहतूक पोलिस महत्त्वाच्या मार्गावर तैनात असणार आहेत. इस्ट- वेस्टची कनेक्टिव्हिटी सुरू राहण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर केला आहे. नवी मुंबईतून मुंबई विमानतळापर्यंत 'ग्रीन कॉरिडॉर' असणार आहे.
Published at : 17 Sep 2024 09:30 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















