एक्स्प्लोर
वांद्रे-वरळी सी लिंकवर शर्यतीच्या नादात भीषण अपघात; आलिशान गाड्या एकमेकांना धडकल्या, Photo's
Mumbai News: मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला आहे.
Car Accident Mumbai
1/5

मुंबईतील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2/5

वांद्रे वरळी सी लिंकवर रविवारी शर्यतीच्या नादात दोन आलिशान गाड्यांची खासगी टॅक्सी चालकाच्या गाडीला धडक दिल्याची माहिती मिळत आहे.
Published at : 16 Sep 2024 08:33 AM (IST)
आणखी पाहा























