एक्स्प्लोर

युरोपीयन तरुणींची नीरज चोप्रासोबत फोटो काढण्यासाठी धडपड; सेल्फीनंतर नंबरही मागितला, Video

Neeraj Chopra Video: नीरजसोबत फोटो काढण्यासाठी युरोपमधील काही तरुणी खूप उत्साही होत्या.

Neeraj Chopra Video: डायमंड लीग स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राला (Neeraj Chopra) दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे सराव सत्रादरम्यान डाव्या हाताला झालेल्या दुखापतीनंतरही नीरज चोप्राने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत सहभाग घेतला.

ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने पहिल्याच प्रयत्नात 87.87 मीटरची फेक करत मिळवलेली आघाडी कायम राखली. नीरज चोप्राने (Neeraj Chopra) तिसऱ्या प्रयत्नात 87.86 मीटरची फेक करत दुसरे स्थान मिळवले. यानंतर मात्र त्याला याहून सर्वोत्तम फेक करता आली नाही. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 85.97 मीटरसह तिसरे स्थान पटकावले. नीरजच्या या विजयानंतर एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये नीरजसोबत फोटो काढण्यासाठी युरोपमधील काही तरुणी खूप उत्साही होत्या. यावेळी नीरज चोप्राने देखील चाहत्यांना नाराज केले नाही. त्याने सर्वांसोबत सेल्फी काढला.

नेमकं काय घडलं?

व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की नीरज प्रथम युरोपियन तरुणींना ऑटोग्राफ देतो. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या तरुणी एक-एक करून नीरजसोबत सेल्फी घेतात. सेल्फी घेत असताना, मुली नीरजशी बोलतात, ज्यामध्ये एक तरुणी नीरजा मोबाईल नंबर विचारू लागते.

एका सेंटीमीटरने सुवर्णपदक हुकले-

ग्रेनेडाचा भालाफेकपटू अँडरसन पीटर्सने डायमंड लीग 2024 च्या अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावले. पीटर्सने 87.87 मीटरच्या सर्वोत्कृष्ट थ्रोसह विजेतेपद पटकावले, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या नीरज चोप्राने 87.86 मीटरची सर्वोत्तम थ्रो केली. अशाप्रकारे, नीरज डायमंड लीगचे विजेतेपद जिंकण्यापासून फक्त 1 सेमी कमी होता. नीरज चोप्रा कदाचित 2024 मध्ये डायमंड लीग चॅम्पियन बनला नाही, परंतु दोन वर्षांपूर्वी हे विजेतेपद जिंकण्यात तो यशस्वी ठरला होता. त्या वर्षी नीरजने अंतिम फेरीत 88.44 मीटर भालाफेक करून डायमंड लीग चॅम्पियन बनण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला होता. 2023 मध्ये नीरज 83.80 मीटर भाला फेकून दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

डायमंड लीग 2024 अंतिम स्कोअर-

  • पीटर्स अँडरसन - 87.87 मीटर
  • नीरज चोप्रा - 87.86 मीटर
  • वेबर ज्युलियन - 85.97 मीटर
  • मार्डे एंड्रियन - 82.79 मीटर
  • डीन रॉडरिक गेन्की - 79.78 मीटर

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकले रौप्यपदक-

गेल्या महिन्यात पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नीरज चोप्राने 89.45 मीटर फेक करून रौप्य पदक जिंकले होते. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर विक्रमी थ्रो करून सुवर्णपदक जिंकले. त्यावेळी अँडरसनला तिसऱ्या स्थानावर होता.

संबंधित बातमी:

'नीरज चोप्रा नव्हे...या क्रिकेटपटूंसोबत वेळ घालवायचाय'; मनू भाकरने व्यक्त केली इच्छा, रंगली जोरदार चर्चा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha  Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 9 PM : 1 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaGopal Shetty : बोरिवलीतून लढण्यावर गोपाळ शेट्टी ठामKshitij Patwardhan : पडद्यामागचा सिंघम क्षितिज पटवर्धन याच्याशी खास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget