एक्स्प्लोर

मनू भाकरची पोस्ट चर्चेत; नीरज चोप्रासोबतच्या लग्नाची पुन्हा एकदा रंगली चर्चा, नेमकं कारण काय?

Neeraj Chopra: दुखापतीनंतरही नीरज चोप्राने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत सहभाग घेतला.

Neeraj Chopra Diamond League: डायमंड लीग स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राला (Neeraj Chopra) दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे सराव सत्रादरम्यान डाव्या हाताला झालेल्या दुखापतीनंतरही नीरज चोप्राने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत सहभाग घेतला.

ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने पहिल्याच प्रयत्नात 87.87 मीटरची फेक करत मिळवलेली आघाडी कायम राखली. नीरज चोप्राने (Neeraj Chopra) तिसऱ्या प्रयत्नात 87.86 मीटरची फेक करत दुसरे स्थान मिळवले. यानंतर मात्र त्याला याहून सर्वोत्तम फेक करता आली नाही. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 85.97 मीटरसह तिसरे स्थान पटकावले. नीरज चोप्राच्या या कामगिरीनंतर नेमबाज मनू भाकरने (Manu Bhaker) पोस्ट करत कौतुक केलं आहे.

मनू भाकरने पोस्ट करत केलं अभिनंदन-

डायमंड लीग स्पर्धेत दुसरं स्थान पटकवल्यानंतर भारताची नेमबाज मनू भाकरने नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. आणखी एका स्पर्धेत चांगली केल्यानं नीरज तुझं अभिनंदन...आता लवकरात लवकर बरे होऊन, पुढील वर्षांत तुला आणखी यश मिळावे, असं मनू भाकरने म्हटलं आहे.

मनू भाकरच्या पोस्टनंतर पुन्हा लग्नाची रंगली चर्चा-

मनू भाकरने पोस्ट केल्यानंतर नीरज चोप्रासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. एका युजर्सने म्हटलं की, आता लग्न कधी होणार?, नेटकऱ्यांनी कोणत्या रिअॅक्शन दिल्या, पाहा...

ऑलिम्पिकनंतर रंगल्या होत्या लग्नाच्या चर्चा-

पॅरिस ऑलिम्पिक्सच्या समारोपानंतर नीरज एका कार्यक्रमात दिसला, जिथे मनू आणि तिची आई देखील उपस्थित होती. मनू भाकेर, तिची आई सुमेधा भाकेर आणि नीरज चोप्रा एकमेकांशी बोलत होते. यावरून मनू आणि नीरजच्या नात्यावर चर्चा सुरू झाली. मनू भाकेरची आई आणि नीरज चोप्रा एकमेकांशी संवाद साधत होते, तेव्हा तिच्या आईने नीरजचा हात आपल्या डोक्यावर ठेवत त्याला काहीतरी मनवताना दिसल्या. तर काही वेळाने नीरज मनूशी गप्पा मारताना दिसला. जिथे तिची आईदेखील आजूबाजूला होती. मनूची आई आणि मनू नीरजसोबत व्हिडिओमध्ये बोलताना दिसल्यानंतर अनेकांनी या व्हिडिओवर ‘रिश्ता पक्का’ अशा पद्धतीच्या कमेंट्स केल्या होत्या.

संबंधित बातमी:

'नीरज चोप्रा नव्हे...या क्रिकेटपटूंसोबत वेळ घालवायचाय'; मनू भाकरने व्यक्त केली इच्छा, रंगली जोरदार चर्चा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Deshpande :  मनसेच्या कार्यक्रमाचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण, काका-पुतण्या एकत्र येणार?100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 19 Sept 2024Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 19 Sept 2024Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 08 PM 19 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
अनवट चवींच्या या पावसाळी भाज्या तुम्हाला माहितीयेत का? सूपपासून लोणच्यांपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ बनतील
अनवट चवींच्या या पावसाळी भाज्या तुम्हाला माहितीयेत का? सूपपासून लोणच्यांपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ बनतील
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
IPS Shivdeep Lande Resigns : बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
Embed widget