एक्स्प्लोर
Eknath Shinde Daregaon: ताप ओसरला, एकनाथ शिंदे दरेगावातील जननी आईच्या दर्शनाला; तीन दिवसानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री जनतेसमोर, Photo's
Eknath Shinde Daregaon: महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात दरे गावातून ठाण्याला रवाना होणार आहे.

Eknath Shinde Daregaon
1/7

महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात दरे गावातून ठाण्याला रवाना होणार आहे. (Image credit-ABP Majha)
2/7

ठाण्याला रवाना होण्यापूर्वी एकनाथ शिंदेंनी कुटुंबासह जननी मातेचं दर्शन घेतलं. (Image credit-ABP Majha)
3/7

गेल्या तीन दिवसांपासून एकनाथ शिंदे दरेगावात मुक्कामी होते. (Image credit-ABP Majha)
4/7

दरेगावात आल्यापासून एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. (Image credit-ABP Majha)
5/7

आज तीन दिवसांनंतर ताप कमी झाल्यानंतर एकनाथ शिंदे माध्यमांच्या समोर आले.(Image credit-ABP Majha)
6/7

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. (Image credit-ABP Majha)
7/7

एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल झाल्यानंतर ते विविध बैठकीत सहभागी होणार की नाही आणि महायुतीकडून पुढे कोणती पावलं उचलली जाणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. (Image credit-ABP Majha)
Published at : 01 Dec 2024 02:13 PM (IST)
Tags :
Amit Shah JP Nadda Maharashtra Cabinet Maharashtra Goverment Devendra Fadnavis BJP 'Eknath Shinde MahaYuti 'Mahavikas Aghadi AJit Pawar Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Maharashtra Election Result 2024 Maharashtra Vidhan Sabha Election Result Amit Shah Meeting On Maharashtra CM Eknath Shinde Daregaonअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
भारत
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion