एक्स्प्लोर
अभिजीत जाधव, एबीपी माझा, मुंबई

अभिजीत जाधव, एबीपी माझा, मुंबई Associate Producer

अभिजीत विलासराव जाधव हे 'एबीपी माझा' डिजिटलमध्ये असोसिएट प्रोड्युसर असून त्यांना पत्रकारितेचा साडेसहा वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. कुटुंब मूळचे सीमाभागातील निपाणी तालुक्यातील, पण सामाजिक क्रांतीचे जनक असलेल्या शाहू महाराजांच्या कोल्हापुरात जन्म आणि शिक्षण. अभिजीत यांनी शिवाजी विद्यापीठातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

राज्यशास्त्र, इतिहास आणि यूपीएससी अभ्यासाच्या पार्श्वभूमीमुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींवर त्यांचे सखोल विश्लेषण असते. शेतकरी कुटुंबातून असल्याने शेती, ग्रामीण प्रश्न आणि संस्कृतीची त्यांना जाण आहे. अचूकता आणि वेगाचा मेळ घालत ब्रेकिंग न्यूज, राजकीय आणि सामाजिक विषयांवर विशेष लेखन करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम अभिजीत जाधव, एबीपी माझा, मुंबई

UPSC च्या मुलाखतीत प्रश्न, 12th Fail मधून काय शिकलास? एका उत्तराने कोल्हापूरचा फरहान IAS झाला!
UPSC च्या मुलाखतीत प्रश्न, 12th Fail मधून काय शिकलास? एका उत्तराने कोल्हापूरचा फरहान IAS झाला!
महायुतीचे 9, महाविकास आघाडीचे 5 उमेदवार अजूनही गुलदस्त्यात, कोणत्या जागेवर उमेदवार कोण?
महायुतीचे 9, महाविकास आघाडीचे 5 उमेदवार अजूनही गुलदस्त्यात, कोणत्या जागेवर उमेदवार कोण?
सांगलीत वादळापूर्वीची शांतता! विशाल पाटलांनी प्रकाश आंबेडकरांकडे सेटिंग लावली, पण आता ना भाष्य, ना प्रतिक्रिया; काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय? 
सांगलीत वादळापूर्वीची शांतता! विशाल पाटलांनी प्रकाश आंबेडकरांकडे सेटिंग लावली, पण आता ना भाष्य, ना प्रतिक्रिया; काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय? 
Raj Thackeray : 'वसंत मोरे यांनी योग्य निर्णय घेतला', राज ठाकरेंच्या भूमिकेवर नेटकरी काय काय म्हणाले?
'वसंत मोरे यांनी योग्य निर्णय घेतला', राज ठाकरेंच्या भूमिकेवर नेटकरी काय काय म्हणाले?
Raj Thackeray : यावेळीही लोकसभा नाहीच, विधानसभेची तयारी सुरू करण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना; राज ठाकरेंची मोठी घोषणा
यावेळीही लोकसभा नाहीच, विधानसभेची तयारी सुरू करण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना; राज ठाकरेंची मोठी घोषणा
Raj Thackeray : मोदींना बिनशर्त पाठिंबा, पण शिंदे आणि अजितदादांना पाठिंबा आहे का? राज ठाकरेंचं स्पष्ट उत्तर
मोदींना बिनशर्त पाठिंबा, पण शिंदे आणि अजितदादांना पाठिंबा आहे का? राज ठाकरेंचं स्पष्ट उत्तर
Raj Thackreay : मी फक्त मनसेचाच अध्यक्ष, कोणत्याही शिवसेनेचा अध्यक्ष होणार नाही; राज ठाकरेंचं स्पष्टीकरण
Raj Thackreay : मी फक्त मनसेचाच अध्यक्ष, रेल्वे इंजिन हे कष्टाने कमावलेलं चिन्ह, कोणत्याही शिवसेनेचा अध्यक्ष होणार नाही; राज ठाकरेंचं स्पष्टीकरण
Kirit Somaiya : ज्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला त्या घोटाळेबाज-बदमाशांच्या शेजारी बसावं लागतंय, हे फक्त देशाच्या 'लार्जर इंटरेस्ट'साठी सहन करतोय: किरीट सोमय्यांचं मोठं वक्तव्य
ज्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला त्या घोटाळेबाज-बदमाशांच्या शेजारी बसावं लागतंय, हे फक्त देशाच्या 'लार्जर इंटरेस्ट'साठी सहन करतोय: किरीट सोमय्यांचं मोठं वक्तव्य
Baramati : शिंदे-अजितदादा नव्हे तर देवेंद्र फडणवीसच खरे 'बॉस', बारामतीत दादांना जे जमलं नाही ते फडणवीसांनी जुळवून आणलं
शिंदे-अजितदादा नव्हे तर देवेंद्र फडणवीसच खरे 'बॉस', बारामतीत दादांना जे जमलं नाही ते फडणवीसांनी जुळवून आणलं
Vaishali Darekar : कल्याणमध्ये ठाकरेंकडून 'बाय' की श्रीकांत शिंदेंची हॅट्रिक हुकणार? ठाकरेंच्या रणरागिणी वैशाली दरेकर-राणेंची नेमकी ताकद किती? 
कल्याणमध्ये ठाकरेंकडून 'बाय' की श्रीकांत शिंदेंची हॅट्रिक हुकणार? ठाकरेंच्या रणरागिणी वैशाली दरेकर-राणेंची नेमकी ताकद किती? 
मोठी बातमी! हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील मानेंचा पत्ता कट? शिवसेनेकडून निवेदिता मानेंची तयारी सुरू
मोठी बातमी! हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील मानेंचा पत्ता कट? शिवसेनेकडून निवेदिता मानेंची तयारी सुरू
Lok Sabha Election : हेमंत पाटील, धैर्यशील मानेंसह शिंदेंच्या पाच जागा धोक्यात? भाजपचा विरोध कायम, जागा पडणार की पाडणार?
हेमंत पाटील, धैर्यशील मानेंसह शिंदेंच्या पाच जागा धोक्यात? भाजपचा विरोध कायम, जागा पडणार की पाडणार?
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेची ठाण्यात भेट न झाल्याने भुसे-सामंत-गोडसे ताटकळत, श्रीकांत शिंदेंशी चर्चा करून गोडसे नाशिकला रवाना
मुख्यमंत्री शिंदेची ठाण्यात भेट न झाल्याने भुसे-सामंत-गोडसे ताटकळत, श्रीकांत शिंदेंशी चर्चा करून गोडसे नाशिकला रवाना
Eknath Shinde : ठाणे नाही तर मग कल्याण द्या, श्रीकांत शिंदेंना ठाण्याला पाठवा; भाजपच्या आग्रहापुढे एकनाथ शिंदे कोणती जागा गमावणार? 
ठाणे नाही तर मग कल्याण द्या, श्रीकांत शिंदेंना ठाण्याला पाठवा; भाजपच्या आग्रहापुढे एकनाथ शिंदे कोणती जागा गमावणार? 
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Amol Kolhe Video : इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
Arunachal Pradesh : अरूणाचलमध्ये भाजपची धडाकेबाज सुरूवात, मुख्यमंत्र्यांसह पाच उमेदवार बिनविरोध विजयी
अरूणाचलमध्ये भाजपची धडाकेबाज सुरूवात, मुख्यमंत्र्यांसह पाच उमेदवार बिनविरोध विजयी
Anjali Nimbalkar : 'उत्तर कन्नडा'मध्ये पहिल्यांदाच काँग्रेसकडून मराठा चेहरा, कर्नाटकातील भाजपचा बालेकिल्ला ढासळणार? कोण आहेत डॉ. अंजली निंबाळकर?
'उत्तर कन्नडा'मध्ये पहिल्यांदाच काँग्रेसकडून मराठा चेहरा, कर्नाटकातील भाजपचा बालेकिल्ला ढासळणार? कोण आहेत डॉ. अंजली निंबाळकर?
पियुष गोयल यांच्या मुलाच्या कार्यक्रमाला जबरदस्तीने बसवलं, आयकार्डही जप्त केले; ठाकुर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा व्हिडीओ व्हायरल
पियुष गोयल यांच्या मुलाच्या कार्यक्रमाला जबरदस्तीने बसवलं, आयकार्डही जप्त केले; ठाकुर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा व्हिडीओ व्हायरल
Kalyan : मुख्यमंत्री शिंदेंना बालेकिल्ल्यात घेरण्यासाठी ठाकरेंची चाल; श्रीकांत शिंदेंविरोधात कल्याणमधून केदार दिघे मशाल पेटवणार?
मुख्यमंत्री शिंदेंना बालेकिल्ल्यात घेरण्यासाठी ठाकरेंची चाल; श्रीकांत शिंदेंविरोधात कल्याणमधून केदार दिघे मशाल पेटवणार?
काय सांगता! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यालयाकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नाहीत
काय सांगता! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यालयाकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नाहीत
Harshavardhan Patil : 5-5 सभांमधून आमच्यावर दमदाटी, फडणवीसांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटलांनी भूमिका मांडली, बारामतीत पाठिंबा कुणाला?
5-5 सभांमधून आमच्यावर दमदाटी, फडणवीसांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटलांनी भूमिका मांडली, बारामतीत पाठिंबा कुणाला?
Vijay Shivtare VIDEO : 'अजित पवार त्यांच्या कर्माने मरतील, आपण त्यांच्या पराभवाचे धनी नको व्हायला', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समजावलं, विजय शिवतारेंचा दावा
'अजित पवार त्यांच्या कर्माने मरतील, आपण त्यांच्या पराभवाचे धनी नको व्हायला', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समजावलं, विजय शिवतारेंचा दावा
Vijay Shivtare VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंचा पुन्हा रुद्रावतार, माझी लायकी किती, माझा आवाका काय हे अजित पवारांना दाखवणारच!
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंचा पुन्हा रुद्रावतार, माझी लायकी किती, माझा आवाका काय हे अजित पवारांना दाखवणारच!
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Embed widget