एक्स्प्लोर
अभिजीत जाधव, एबीपी माझा, मुंबई

अभिजीत जाधव, एबीपी माझा, मुंबई Associate Producer

अभिजीत विलासराव जाधव हे 'एबीपी माझा' डिजिटलमध्ये असोसिएट प्रोड्युसर असून त्यांना पत्रकारितेचा साडेसहा वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. कुटुंब मूळचे सीमाभागातील निपाणी तालुक्यातील, पण सामाजिक क्रांतीचे जनक असलेल्या शाहू महाराजांच्या कोल्हापुरात जन्म आणि शिक्षण. अभिजीत यांनी शिवाजी विद्यापीठातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

राज्यशास्त्र, इतिहास आणि यूपीएससी अभ्यासाच्या पार्श्वभूमीमुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींवर त्यांचे सखोल विश्लेषण असते. शेतकरी कुटुंबातून असल्याने शेती, ग्रामीण प्रश्न आणि संस्कृतीची त्यांना जाण आहे. अचूकता आणि वेगाचा मेळ घालत ब्रेकिंग न्यूज, राजकीय आणि सामाजिक विषयांवर विशेष लेखन करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम अभिजीत जाधव, एबीपी माझा, मुंबई

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
BMC : निवड झाली, पण नियुक्तीपत्र कधी? समुपदेशनसाठी शिक्षकांचा आक्रोश, मुंबई महापालिकेचा संथ कारभार 
निवड झाली, पण नियुक्तीपत्र कधी? समुपदेशनसाठी शिक्षकांचा आक्रोश, मुंबई महापालिकेचा संथ कारभार 
VIDEO : पुणे अपघात प्रकरणी पोलिसांच्या तपासातील 'ती' चूक शोधून काढली, असिम सरोदेंचे पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
पुणे अपघात प्रकरणी पोलिसांच्या तपासातील 'ती' चूक शोधून काढली, असिम सरोदेंचे पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
महाबळेश्वरमध्ये 'मुळशी पॅटर्न', गुजरातच्या GST कमिशनरने कांदाटी खोऱ्यातील 620 एकर जमीन बळकावल्याचा आरोप 
महाबळेश्वरमध्ये 'मुळशी पॅटर्न', गुजरातच्या GST कमिशनरने कांदाटी खोऱ्यातील 620 एकर जमीन बळकावल्याचा आरोप 
Pune Accident : मोदींच्या काळात न्यायदेखील श्रीमंतांचा गुलाम, ट्रक-बस ड्रायव्हरला जी शिक्षा ती पोर्श चालवणाऱ्या मुलाला का नाही? पुण्यातील अपघातावरून राहुल गांधींची टीका
मोदींच्या काळात न्यायदेखील श्रीमंतांचा गुलाम, ट्रक-बस ड्रायव्हरला जी शिक्षा ती पोर्श चालवणाऱ्या मुलाला का नाही? पुण्यातील अपघातावरून राहुल गांधींची टीका
Pune Accident : वर्क फ्रॉम होममुळे कंटाळलेल्या अश्विनीला आई म्हणाली, जरा बाहेर फिरून ये; तेच निमित्त झालं अन् काळाने घाला घातला
वर्क फ्रॉम होममुळे कंटाळलेल्या अश्विनीला आई म्हणाली, जरा बाहेर फिरून ये; तेच निमित्त झालं अन् काळाने घाला घातला
पती शिंदे गटात, पुत्र ठाकरे गटात, अमोल कीर्तिकर यांच्या मातोश्री म्हणाल्या, शिंदेंना सलाम ठोकणे पटत नाही, माझं मत...
पती शिंदे गटात, पुत्र ठाकरे गटात, अमोल कीर्तिकर यांच्या मातोश्री म्हणाल्या, शिंदेंना सलाम ठोकणे पटत नाही, माझं मत...
Majha Katta : भाजपसाठी उत्तर प्रदेश 'क्रिटिकल स्टेट', महाराष्ट्रासह 'ही' पाच राज्ये ठरवणार निवडणुकीचा निकाल: सुहास पळशीकरांचे राजकीय विश्लेषण
भाजपसाठी उत्तर प्रदेश 'क्रिटिकल स्टेट', महाराष्ट्रासह 'ही' पाच राज्ये ठरवणार निवडणुकीचा निकाल: सुहास पळशीकरांचे राजकीय विश्लेषण
Narendra Modi : कलम 370 हटवणारा मोदी हाच संविधानाचा एकमेव रक्षक, शरद पवारांना माझं आव्हान आहे...; नरेंद्र मोदींच्या शिवाजी पार्कवरील भाषणातील मोठे मुद्दे
कलम 370 हटवणारा मोदी हाच संविधानाचा एकमेव रक्षक, शरद पवारांना माझं आव्हान आहे...; नरेंद्र मोदींच्या शिवाजी पार्कवरील भाषणातील मोठे मुद्दे
Narendra Modi : दहशतवादाला गाढलं, अशक्य त्या सर्व गोष्टी शक्य करून दाखवल्या, यापुढे माझा प्रत्येक क्षण भारतासाठी; शिवाजी पार्कमधून मोदींची गॅरंटी
दहशतवादाला गाढलं, अशक्य त्या सर्व गोष्टी शक्य करून दाखवल्या, यापुढे माझा प्रत्येक क्षण भारतासाठी; शिवाजी पार्कमधून मोदींची गॅरंटी
Narendra Modi Exclusive : जे आपला पक्ष सांभाळू शकत नाहीत ते देश काय सांभाळणार? नरेंद्र मोदींची पवार-ठाकरेंवर टीका
जे आपला पक्ष सांभाळू शकत नाहीत ते देश काय सांभाळणार? नरेंद्र मोदींची पवार-ठाकरेंवर टीका
मोदींचा राजकीय प्रवास म्हणजे 'अग्निपथ', ते जे बोलतात तेच करतात; एकनाथ शिंदेंची स्तुतीसुमनं
मोदींचा राजकीय प्रवास म्हणजे 'अग्निपथ', ते जे बोलतात तेच करतात; एकनाथ शिंदेंची स्तुतीसुमनं
Eknath Shinde : कामाच्या जोरावर सांगतो, शिवसेनेच्या सर्व 15 जागा निवडून आणणार; एकनाथ शिंदेंचा विश्वास
कामाच्या जोरावर सांगतो, शिवसेनेच्या सर्व 15 जागा निवडून आणणार; एकनाथ शिंदेंचा विश्वास
ईशान्य भारतीयांना चीनी तर दक्षिण भारतीयांना आफ्रिकन म्हणाले; काँग्रेसला अडचणीत आणणाऱ्या सॅम पित्रोदांची याआधीची 5 वादग्रस्त वक्तव्यं
ईशान्य भारतीयांना चीनी तर दक्षिण भारतीयांना आफ्रिकन म्हणाले; काँग्रेसला अडचणीत आणणाऱ्या सॅम पित्रोदांची याआधीची 5 वादग्रस्त वक्तव्यं
गतवेळच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरली, 11 मतदारसंघात 62 टक्के मतदान; कोल्हापुरात सर्वाधिक मतदान तर बारामतीत मतदानात 9 टक्क्यांची घसरण
गतवेळच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरली, 11 मतदारसंघात 62 टक्के मतदान; कोल्हापुरात सर्वाधिक मतदान तर बारामतीत मतदानात 9 टक्क्यांची घसरण
बारामती, माढा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, राज्यातील हायव्होल्टेज  11 लढतीमध्ये कुणाची सरशी? आज मतदान
बारामती, माढा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, राज्यातील हायव्होल्टेज 11 लढतीमध्ये कुणाची सरशी? आज मतदान
Hatkanangale : 'मशाली'ची हवा, मुख्यमंत्र्यांनी तळ ठोकला, आता शेवटी 'मोदी कार्ड' बाहेर; अनेकांची प्रतिष्ठा लागलेल्या हातकणंगलेत कोण बाजी मारणार?
'मशाली'ची हवा, मुख्यमंत्र्यांनी तळ ठोकला, आता शेवटी 'मोदी कार्ड' बाहेर; अनेकांची प्रतिष्ठा लागलेल्या हातकणंगलेत कोण बाजी मारणार?
Satara VIDEO : शरद पवारांसमोरच शशिकांत शिंदेंनी घेतला अजितदादांचा आशीर्वाद; निवडणुकीच्या धामधुमीत पाचगणीच्या लग्नाची चर्चा
शरद पवारांसमोरच शशिकांत शिंदेंनी घेतला अजितदादांचा आशीर्वाद; निवडणुकीच्या धामधुमीत पाचगणीच्या लग्नाची चर्चा
Ullu App : भाजपच्या चित्रा वाघ यांनी उल्लेख केलेले उल्लू अॅप नेमकं काय आहे? किती लाख ग्राहक चोरून पाहतात व्हिडीओ?
भाजपच्या चित्रा वाघ यांनी उल्लेख केलेले उल्लू अॅप नेमकं काय आहे? किती लाख ग्राहक चोरून पाहतात व्हिडीओ?
Lok Sabha Election : ठाणे, नाशिक, मुंबई... आता शिंदेंच्या उमेदवारांचा आवाज तर घुमणार, पण त्यात पत्ता कट झालेल्यांच्या नाराजीचा सूर उमटणार? 
ठाणे, नाशिक, मुंबई... आता शिंदेंच्या उमेदवारांचा आवाज तर घुमणार, पण त्यात पत्ता कट झालेल्यांच्या नाराजीचा सूर उमटणार? 
Shiv Sena : शिवसेनेतील जुने मित्र, नवे प्रतिस्पर्धी; 9 ठिकाणी ठाकरेंची मशाल विरुद्ध शिंदेंच्या धनुष्यबाणात थेट लढत
शिवसेनेतील जुने मित्र, नवे प्रतिस्पर्धी; 9 ठिकाणी ठाकरेंची मशाल विरुद्ध शिंदेंच्या धनुष्यबाणात थेट लढत
Yamini Jadhav : दक्षिण मुंबईत दोन शिवसैनिक भिडणार, ठाकरेंच्या अरविंद सावंतांना आव्हान देणाऱ्या यामिनी जाधव कोण?
दक्षिण मुंबईत दोन शिवसैनिक भिडणार, ठाकरेंच्या अरविंद सावंतांना आव्हान देणाऱ्या यामिनी जाधव कोण?
Ashish Shelar : संजय राऊत हे आशिष शेलारांचे आवडते विरोधक, कारण सांगत राजकीय चतुराई दाखवली
संजय राऊत हे आशिष शेलारांचे आवडते विरोधक, कारण सांगत राजकीय चतुराई दाखवली
Nitin Gadkari : नितीन गडकरींना भाषणादरम्यान भोवळ,  या आधी किती वेळा आणि कुठे भोवळ आली होती?
नितीन गडकरींना भाषणादरम्यान भोवळ,  या आधी किती वेळा आणि कुठे भोवळ आली होती?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
"राजू, काहीही कर, पण यंदा दिवाळीला फराळाला अंजनीत यायचंच!" राजू शेट्टी स्वर्गीय आरआर आबांच्या आईच्या भेटीला, लेकाच्या आठवणीत माऊलीच्या कडा पाणावल्या
Diwali :  नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठलास  व रूक्मिणी मातेस हिरेजडीत अलंकाराचा साज
नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस हिरेजडीत अलंकाराचा साज
Embed widget