एक्स्प्लोर

Lok sabha Election Result 2024: प्रणिती शिंदे, नारायण राणे आघाडीवर, सुनेत्रा पवार पिछाडीवर; कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर प्रत्येक अपडेट 

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : प्राथमिक कलानुसार देशात एनडीए आघाडीवर असून भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहेत. 

मुंबई : अवघ्या राज्यभराचं लक्ष लागलेल्या हायहोल्टेज लढतींचा पहिला कल हाती आला असून मतमोजणीला वेग आल्याचं दिसतंय. त्यामध्ये शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून कोण विजयी होणार याची उत्सुकता लागली आहे. प्रत्येक क्षणाला राज्यातील निकालामध्ये बदल होत असल्याचं दिसून येतंय.

सकाळी 10.15 वाजता

कोण आघाडीवर

सुप्रिया सुळे- 11,532 मतांनी आघाडी
राजाभाऊ वाजे- नाशिक ठाकरे गट- 30 हजार 486 मतांनी आघाडीवर
भास्कर भगरे - नाशिक 1200 मतांनी आघाडीवर
नारायण राणे - भाजप 1300 मतांनी आघाडीवर
अमोल कोल्हे- शरद पवार गट- 11,111 आघाडी
संजय देशमुख - 22,025
विशाल पाटील- 
उज्ज्वल निकम- 
ओमराजे निंबाळकर
प्रतिभा धानोरकर - 19, 000 मतांनी आघाडीवर
धैर्यशील मोहिते- मविआ - 8500 
रावसाहेब दानवे- 1600 मतांनी आघाडी
यामिनी जाधव - शिंदे शिवसेना
प्रतापराव जाधव - बुलढाणा 2328 मतांची आघाडी
गोवल पाडवी - काँग्रेस 32 हजार मताने आघाडी
सुनिल तटकरे - राष्ट्रवादी 5400 मतांनी आघाडी

कोण पिछाडीवर? 

सुनेत्रा पवार 
रामदार तडस
सुधीर मुनगंटीवार
अर्चना पाटील

सकाळी 9.30 वाजता -

कोण आघाडीवर?

सुप्रिया सुळे- 11,532 मतांनी आघाडी
राजाभाऊ वाजे- नाशिक ठाकरे गट- 30 हजार 486 मतांनी आघाडीवर
भास्कर भगरे - नाशिक 1200 मतांनी आघाडीवर
नारायण राणे - भाजप 1300 मतांनी आघाडीवर
अमोल कोल्हे- शरद पवार गट- 11,111 आघाडी

प्रतिभा धानोरकर - 19, 000 मतांनी आघाडीवर
धैर्यशील मोहिते- मविआ - 8500 
रावसाहेब दानवे- 1600 मतांनी आघाडी
यामिनी जाधव - शिंदे शिवसेना
प्रतापराव जाधव - बुलढाणा 2328 मतांची आघाडी
गोवल पाडवी - काँग्रेस 32 हजार मताने आघाडी
सुनिल तटकरे - राष्ट्रवादी 5400 मतांनी आघाडी

कोण पिछाडीवर? 

सुनेत्रा पवार 
रामदार तडस

सुधीर मुनगंटीवार

सकाळी 9.20 वाजता -

कोण आघाडीवर?

सुप्रिया सुळे
अमोल कोल्हे - 14000 मतांनी आघाडी
धैर्यशील मोहिते- मविआ - 8500 
यामिनी जाधव - शिंदे शिवसेना
प्रतापराव जाधव - बुलढाणा 2328 मतांची आघाडी
गोवल पाडवी - काँग्रेस 32 हजार मताने आघाडी
सुनिल तटकरे - राष्ट्रवादी 5400 मतांनी आघाडी

कोण पिछाडीवर? 

सुनेत्रा पवार 
रामदार तडस

कोण आघाडीवर?

9.00 वाजता - 

शाहू महाराज - 8000 मतांनी
विशालप पाटील - 7000 मतांनी
ओमराजे निंबाळकर - 12000 मतांनी

सुप्रिया सुळे - 6900 

राजाभाऊ वाझे - 10,000

रवींद्र धंगेकर

अमोल कोल्हे

कोण पिछाडीवर? 

नवनीत राणा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget