एक्स्प्लोर
Kapil Dev: विराटनं अहंकार सोडून खेळावं- कपिल देव ABP Majha
कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीनं अहंकार सोडून युवा नेतृत्वाखाली खेळावं असा सल्ला भारताचे माजी विश्वविजयी कर्णधार कपिल देव यांनी दिलाय. कर्णधारपदाचा राजीनामा दिलेला विराट कोहली याची संघनिष्ठा आणि खेळाबद्दलच्या प्रेमाबद्दल कोणीही शंका घेऊ शकणार नाही.
आणखी पाहा























