एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : स्लीपर, शॉर्ट्स घातल्याने 6 आयटी इंजिनिअर्सना हॉटेलने बाहेर काढलं
समोरच्यांचा अपमान करुन पाणउतारा करण्यात पुणेकर नेहमीच आघाडीवर असतात असं म्हटलं जातं. मात्र असाच काही अनुभव आयटी इंजिनियर्सच्या एका ग्रूपला आलाय. पायात स्लीपर आणि अँगात शॉर्टस घालून प्रवेश केला म्हणून 6 तरुणांना रेस्टोरंटमध्ये प्रवेश नाकारल्याचं समोर आलंय. सेनापती बापट रोडवरील एजंट जॅक हॉटेलात हा प्रकार घडलाय...काल रात्री सहा तरुण हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी हाटेल लॉबीतील नियम दाखवून त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला. फक्त कपडे आणि चप्पल बघून प्रवेश नाकारणे हे चुकीचे आहे असं विद्यार्थ्यांचा म्हणण आहे. . याप्रकरणी चतुश्रुंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीय..
महाराष्ट्र
Sunil Tatkare Majha Vision 2024 : मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होती
Ghatkopar Hoarding Collapse New Video : घाटकोपर होर्डिंग कोसळतानाचा आणखी एक थरारक व्हिडीओ
Pankaja Munde On Voting : योग्य आणि स्थिर सरकार देण्यासाठी मतदान करा : पंकजा मुंडे
Sanjay Raut Allegation On Eknath Shinde : सत्ताधाऱ्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा राऊतांचा आरोप
Raksha Khadse Birthday Celebration : रक्षा खडसेंचा वाढदिवस, सासरे एकनाथ खडसेंकडून शुभेच्छा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
मुंबई
बॉलीवूड
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement