एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : अधिकाऱ्यांची दिरंगाई, आरटीआयसाठी पालिकेला सव्वा लाखांचा भूर्दंड
आजवर ठेकेदारांनी महापालिकेला गंडा घातलेला आपण ऐकलं असेल मात्र महापालिका अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं देखील महापालिकेला लाखांचा चुना लागू शकतो, हे सिद्ध करणारं एक प्रकरण पुण्यात समोर आलंय. माहिती अधिकार कार्यकर्ते भरत सुराणा यांनी मागविलेली महिती वेळेत न दिल्यानं महापलिकेला लाखोंचं नुकसान झालंय. नगरसेवक आणि महापालिका कर्मचारी यांच्या वैद्यकीय उपचारावर होणारा खर्च, औषधांची बिलं , औषधांची माहीती सुराणा यांनी माहिती अधिकारात मागविली होती. परंतू महिन्याच्या मुदतीत अधिकाऱ्यांनी ही माहिती न दिल्यानं सुराणा यांनी त्याविरोधात अपील केलं त्यामुळे ही सर्व कारदपत्र महापालिकेला त्यांना मोफत द्यावी लागली ज्याचा खर्च तब्बल सव्वा लाख इतका आहे. त्यामुळे ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हि चूक केलीय त्यांच्या पगारातून हे पैसे वसूल करावेत, अशी मागणी आता महिती अधिकार कार्यकर्त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र
दुपारी २ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM टॉप हेडलाईन्स 2 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement