एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : मुठा नदीच्या पात्रात निवासी बांधकाम, पर्यावरण प्रेमींचा विरोध
पुणे : पुण्यातील मुठा नदीच्या पात्रातील डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्यातील साडे चार एकर जागेवरील आरक्षण उठवून निवासी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या आलिशान गृहप्रकल्पाचं बांधकामही लगेच त्या ठिकाणी चालू झालं. एकीकडे नदी सुधारसाठी गाणं गात लोकांना संदेश देणाऱ्या मुख्यमंत्रांकडे असलेलं खातं असा निर्णय कसा घेऊ शकतं असा प्रश्न यामुळे विचारला जाऊ लागला आहे.
शहराच्या मधोमध पुणे-अहमदनगर रस्त्यालगतच्या कल्याणीनगरसारख्या परिसरात सलीम अली पक्षी अभयारण्याच्या आरक्षणामुळे हिरवळ इथं टिकून राहिली आहे. 1987 साली पुणे महापालिकेने बावीस एकरांचा हा पट्टा इथं मोठ्या संख्येने जमणाऱ्या देशी-विदेशी पक्ष्यांमुळे डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केला. मात्र अभयारण्याच्या मधोमध असलेली साडे चार एकर जागा निवासी क्षेत्र करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या जमिनीच्या सात बाऱ्यावर सरकारचं नाव असतानाही ही जागा खाजगी असल्याचं दाखवून हा प्रकार करण्यात आला आहे.

बातम्या
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement