एक्स्प्लोर
Nanded: किरकोळ वादातून दोन भावांची हत्या, कचरा टाकण्यावरुन वाद ABP Majha
नांदेडमध्ये शुल्लक कारणावरुन दोन सख्ख्या भावांची हत्या झाली. घरासमोर कचरा टाकण्य़ाच्या कारणावरुन वाद झाला. भावकीतील अंतर्गत वादाने भावांची हत्या झाली. याप्रकरणी 7 आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.
आणखी पाहा























