एक्स्प्लोर
Special Report :देशात भारत जोडो, गोव्यात कॉंग्रेस छोडो,11पैकी 8 आमदारांचा पक्षाला रामराम:ABP Majha
देशभरात काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी राहुल गांधींनी काँग्रेस जोडो यात्रा सुरु केलीय.. पण दुसरीकडे गोव्यात मात्र काँग्रेस आमदारांनी काँग्रेस छोडो सुरु केलंय.. कारण गोव्यातील काँग्रेसच्या ११ पैकी ८ आमदारांनी बुधवारी पक्षाला रामराम केला. बंडखोर आमदारांची संख्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त असल्याने या आमदारांना पक्षांतर विरोधी कायदा लागू होणार नाही. या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. पाहुयात गेल्या दहा वर्षांमध्ये काँग्रेसची ही स्थिती का झाली..
आणखी पाहा























