एक्स्प्लोर
Russia Ukraine War नवव्या दिवशी सुरूच, रशियन हल्ल्यानंतर उध्वस्त युक्रेन
Russia Ukraine War : रशियासोबत चर्चा करणार्या युक्रेनच्या शिष्टमंडळाच्या सदस्याने सांगितले की, दोन्ही देशांनी नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी आणि मानवतावादी मदत पुरवण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यासाठी तात्पुरता करार केला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचे सल्लागार मिखाइलो पोडोलियाक यांनी सांगितले की, रशिया आणि युक्रेन यांनी प्राथमिक करार केला आहे की ज्या भागात सुरक्षित कॉरिडॉर बांधले गेले आहेत तेथे युद्धविराम लागू केला जाईल.
आणखी पाहा























