एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Washim teak tree : वाशिम जिल्ह्यात सागवान वृक्षांवर अळ्यांचा प्रादुर्भाव
Washim teak tree : वाशिम जिल्ह्यात सागवान वृक्षांवर अळ्यांचा प्रादुर्भाव वाशिम जिल्ह्याच्या वनपरिक्षेत्रात मोठ्या क्षेत्रात सागवानाचे झाड धोक्यात आले आहेत. या झाडांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झालाय. अळ्यांनी हिरव्यागार झाडांची पाने खाल्ल्याने पानांची चाळण झाली आहे. हिरवीगार पाने अळ्यांमुळे पिवळी पडलीत. आणि झाडावरून अक्षरशा अळ्या पडताना दिसतात. त्यामुळे सागवान वृक्षांच्या वाढीस मोठा धोका निर्माण झाला आहे. सागाच्या झाडांना खूप मागणी आहे. मात्र, अळ्यामुळे सागवान वृक्षांची वाढ संकटात आल्याने याचा परिणाम भविष्यात मागणी-पुरवठ्यावर होऊ शकतो.
वाशिम
![Washim Loksabha Election :वाशिमच्या जिल्हाधिकारी मतदार रॅलीत सहभागी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/23/f44524cdedb9fd7f01e6a550c270d0811713863478062719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Washim Loksabha Election :वाशिमच्या जिल्हाधिकारी मतदार रॅलीत सहभागी
![Yavatmal Washim : यवतमाळ वाशिममध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी !](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/21/38b9ec9685e32938e27f33bd929da7be1713685869987719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Yavatmal Washim : यवतमाळ वाशिममध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी !
![Washim Toll Plaza : वाशिम-कारंजाजवळ टोल कर्मचाऱ्यांचं आंदोलन, टोलवसुली बंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/12/c1082f7a0cd0026267d4e2da9ad3778e1710238860829977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Washim Toll Plaza : वाशिम-कारंजाजवळ टोल कर्मचाऱ्यांचं आंदोलन, टोलवसुली बंद
![Madan Yerawar Yavatmal : यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघ भाजपला द्या - मदन येरावार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/28/e69d58cda198a544bfc8a9fb8e4965e71709103918802719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Madan Yerawar Yavatmal : यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघ भाजपला द्या - मदन येरावार
![Washim : संत सेवालाल महाराज यांच्या 285 व्या जयंती निमीत्त धर्मपिठ भक्तिधाम येथे भव्य शोभायात्रा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/15/09a454220e41cee8a2795c724ef020d0170798233318990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Washim : संत सेवालाल महाराज यांच्या 285 व्या जयंती निमीत्त धर्मपिठ भक्तिधाम येथे भव्य शोभायात्रा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion