एक्स्प्लोर

जीवाचा प्रश्न म्हणत भाजप आमदाराची बनावट पनीर घेत थेट विधीमंडळात एन्ट्री, 'लक्षवेधी'तून ठेवणार अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर बोट

विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच लक्षवेधी सुरु झाली आहे. पण लक्षवेधी सुरु होण्यापूर्वीच भाजप आमदाराने बनावट पनीर विधीमंडळात घेऊन गेला. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आमदाराचं अनोखं आंदोलन

Mumbai: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून भेसळयुक्त पनीरची विक्री होत असल्याचा प्रकार समोर येत असून पुण्यातून अन्न व औषध विभागाने 1400 किलो पनीर जप्त करत कारवाईही केली होती. या घटनेचे पडसाद आता विधानसभेतही उमटताना  दिसत आहेत. यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजप आमदाराने बनावट पनीर घेतच विधीमंडळात एन्ट्री मारली. आपल्या अन्नातले 70-75 % पनीर कृत्रीम असल्याचे सांगत आज लक्षवेधीत अन्न् व औषध प्रशासनासमोर ते हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचं त्यांनी ABP माझाला सांगितलं. काही दिवसांपूर्वी तिरुपतीच्या प्रसादात पोर्क लार्ड असल्याचं समोर आल्यानेही मोठी खळबळ उडाली होती. म्हणत भाजप आमदार विक्रमसिंह पाचपूते यांनी प्रशासनावर बोट ठेवले. ( Paneer)

नक्की प्रकरण काय?

राज्यात बनावट अन्नपदार्थांवरून अनेकदा चिंता व्यक्त होताना दिसते. कारवायाही होतात मात्र, कारवाई म्हणून केवळ गुन्हा दाखल करण्यापलिकडे काहीच कारवाई होत नाही. अन्न व औषध प्रशासनात अधिकारी वर्ग नसल्याने मोठी छापेमारी एफडीए करू शकत नसल्याचं आमदार विक्रमसिंह पाचपूते म्हणाले. ते म्हणाले,माझी आज लक्ष्यवेधी आहे .सिंथेटिक पनीर विकले जाते, यासंदर्भात परवानगी नाही आहे .चीज ॲनालाॅग बनवण्याची परवानगी दिली आहेअन्नात आपल्या आर्टिफिशिअल पनीर आहे .मी अध्यक्षांना हे पनीर द्यायला आणले आहे ७०-७५ टक्के पनीर आर्टिफिशिअल आहे, मला तज्ज्ञांनी सांगितलं .तुम्ही ओळखून दाखवा कोणतं पनीर खरं आहे.पोर्क लार्ड तिरुपतीच्या प्रसादात आलं होतं .प्रोटिन सोर्स पनीर नसून तो तेलाचा गोळा आहे .होळीचा सण आहे, अशात केटरींग मध्ये पनीर टिक्का बिर्याणी खातात .दुर्दैवानं टेस्टिंग करायचं म्हंटलं तर सोय नाही .आयोडिनची टेस्ट स्टार्च शोधण्यासाठी आहे .१० तारखेला प्रश्न लागला होता .एफडीएनं छापेमारी केली आणि त्यात पनीर सापडले होते जे आर्टिफिशिअल होतं. अधिकारी वर्ग नाही त्यामुळे मोठी छापेमारी एफडीए करु शकत नाही.कायद्यात तरतूद करावी लागणार आहे .भेसळयुक्त पनीर दिलं तर ब्रॅंडिंग संदर्भात गुन्हा दाखल होऊ शकतं यात बाकी काहीही होऊ शकत नाही.अशात कायद्यात बदल केले पाहिजे .हा जीवाचा प्रश्न आहे गांभीर्याने विषय घ्यावा लागणार आहे, असेही पाचपूते म्हणाले.

हेही वाचा:

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Navy Nagar Family Death: मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget