एक्स्प्लोर

Solapur IT Raids : सोलापुरात बीफ एक्सपोर्ट कंपनी, भंगार, स्टील व्यावसायिकांवर आयकरचे छापे

Solapur IT Raids : सोलापुरात बीफ एक्सपोर्ट कंपनी, भंगार, स्टील व्यावसायिकांवर आयकरचे छापे

सोलापूरात आयकर विभागाचे विविध व्यावसायिकांच्या कार्यालयांवर छापे बीफ एक्सपोर्ट कंपनी, बांधकाम साहित्य आणि भंगार विक्रेते, स्टील विक्रेत्यांवर आयकर विभागाने छापे मारले सोलापुरातील आसरा चौक, कुमठा नाका, हैदराबाद रोड परिसरामध्ये हे छापे. या छाप्यांमध्ये जवळपास 50 कोटी रुपयांचे बेहिशोबी व्यवहार आढळून आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. सोमवार ते गुरुवार या कालावधीमध्ये आयकर विभागाने हे छापे टाकल्याची माहिती. यामध्ये विशेषता भंगार विक्रेत्यांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याची माहिती. भंगार विक्रेत्यांच्या रोखीने झालेल्या व्यवहार आणि कागदोपत्री झालेल्या व्यवहारांमध्ये सुमारे 50 कोटी रुपयांची तफावत आढळून आल्याची प्राथमिक माहिती. भंगार विक्रेत्यांनी खरेदीची रक्कम कमी दाखवल्याचे देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आल. तसेच हैद्राबाद रोड येथील कत्तलखाना चालवणाऱ्या एका कंपनीवर ही छापे टाकण्यात आले आहेत. या कंपनीच्या मुंबई, कोल्हापूरसह विविध कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आले असून तिथून कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती.

Solapur व्हिडीओ

Solapur Umrani Dam : सोलापुरात पावसामुळे उमराणी बंधारा तुडुंब भरला, बंधाऱ्यांची विहंगम ड्रोन दृश्य
Solapur Umrani Dam : सोलापुरात पावसामुळे उमराणी बंधारा तुडुंब भरला, बंधाऱ्यांची विहंगम ड्रोन दृश्य

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs AUS Day 1 Stumps : WTC फायनलच्या पहिल्या दिवशी 14 विकेट! लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी ठरली कर्दनकाळ; ऑस्ट्रेलियानंतर द.आफ्रिकेचं लोटांगण
WTC फायनलच्या पहिल्या दिवशी 14 विकेट! लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी ठरली कर्दनकाळ; ऑस्ट्रेलियानंतर द.आफ्रिकेचं लोटांगण
Tatkal Ticket Booking Rules : मोठी बातमी, रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले, तीन मोठ्या बदलांची रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा
मोठी बातमी, रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले, तीन मोठ्या बदलांची रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण! निलेश चव्हाणसह शशांक हगवणेला 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी 
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण! निलेश चव्हाणसह शशांक हगवणेला 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी 
मोठी बातमी :  धर्म बदलण्यासाठी दबाव, 7 महिन्यांच्या गर्भवती सूनेने आयुष्य संपवलं, सांगली हादरली!
मोठी बातमी : धर्म बदलण्यासाठी दबाव, 7 महिन्यांच्या गर्भवती सूनेने आयुष्य संपवलं, सांगली हादरली!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Speech Amravati : बच्चू कडूंच्या जीवाला काही झालं तर..जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना इशाराManoj Jarange : भूमिका आणि टार्गेट एकच, जरांगेंचा बच्चू कडूंना पाठिंबा, फडणवीसांना थेट इशाराPrakash Mahajan vs Narayan Rane : मेंटल म्हणणाऱ्या राणेंवर महाजनांचा आणखी एक वार, म्हणाले...Imtiaz Jaleel PC : जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव, दलित समाजाची राखीव जमीन लाटली, जलील यांची शिरसाटांवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs AUS Day 1 Stumps : WTC फायनलच्या पहिल्या दिवशी 14 विकेट! लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी ठरली कर्दनकाळ; ऑस्ट्रेलियानंतर द.आफ्रिकेचं लोटांगण
WTC फायनलच्या पहिल्या दिवशी 14 विकेट! लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी ठरली कर्दनकाळ; ऑस्ट्रेलियानंतर द.आफ्रिकेचं लोटांगण
Tatkal Ticket Booking Rules : मोठी बातमी, रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले, तीन मोठ्या बदलांची रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा
मोठी बातमी, रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले, तीन मोठ्या बदलांची रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण! निलेश चव्हाणसह शशांक हगवणेला 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी 
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण! निलेश चव्हाणसह शशांक हगवणेला 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी 
मोठी बातमी :  धर्म बदलण्यासाठी दबाव, 7 महिन्यांच्या गर्भवती सूनेने आयुष्य संपवलं, सांगली हादरली!
मोठी बातमी : धर्म बदलण्यासाठी दबाव, 7 महिन्यांच्या गर्भवती सूनेने आयुष्य संपवलं, सांगली हादरली!
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना, सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून दोन महिलांचा जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना, सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून दोन महिलांचा जागीच मृत्यू
जालन्यातील अतिवृष्टी अनुदानात 34 कोटींचा अपहार समोर, आता मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात चौकशी, विभागीय आयुक्तांचे आदेश जारी
अतिवृष्टी अनुदान वाटपाची मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात चौकशी होणार, विभागीय आयुक्तांचे सुधारित आदेश जारी 
Bihar : बिहार निवडणुकीपूर्वी भाजपच्या चिंतेत वाढ; ना नरेंद्र मोदी, ना नितीश कुमार, 'या' नेत्याला तरुणांची पहिली पसंती
बिहार निवडणुकीपूर्वी भाजपच्या चिंतेत वाढ; ना नरेंद्र मोदी, ना नितीश कुमार, 'या' नेत्याला तरुणांची पहिली पसंती
Sangli Crime : 7 जन्म नव्हे, लग्नाच्या 17 दिवसात बिनसलं, वटपौर्णिमेच्या रात्री नवऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालून संपवलं!
7 जन्म नव्हे, लग्नाच्या 17 दिवसात बिनसलं, बायकोनं वटपौर्णिमेच्या रात्री नवऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालून संपवलं!
Embed widget