साताऱ्यातील सोमंथळी येथे कार पुराच्या पाण्यात बुडाली, यात वडील आणि मुलीचा मृत्यू झालाय. ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने गाडी बाहेर काढलीये.