एक्स्प्लोर
Advertisement
Reactions On Lalit Patil Case : ललित पाटीलवरुन आरोपांचा सामना, विरोधकांकडून चौकशीची मागणी
ललित पाटीलप्रकरण जसजसं पुढे सरकत जातंय तस तसे नवे पत्ते उलगडू लागलेत. आता याप्रकरणी नाशिकमधल्या सराफा व्यापाराची चौकशी होणार आहे. ड्रग्जच्या पैशातून भूषण पाटीलने सोनं खरेदी केल्याचं उघड झालंय. भूषण पाटीलनं या सराफाकडून ८ किलो सोनं जप्त केलं.तर दुसरीकडे ललितचा साथीदार असलेला रेहान शेखला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर नाशिकमध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेल्या ड्रग्ज फॅक्टरीत ललित पाटीलला आणण्याची शक्यता आहे... नाशिकमध्ये मुंबई पोलिसांनी उद्धध्वस्त केलेली फॅक्टरी ही ललितचा भाऊ भूषण चालवत होत असल्याचंही समोर आलंय
राजकारण
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
One Nation One Election : देशात एक देश - एक निवडणूक? केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मान्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement