एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

1. किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्यांनी अब्रुनुकसानीचा खटला जिंकला, संजय राऊतांना 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा, कथित शौचालय घोटाळ्याप्रकरणी केले होते आरोप https://tinyurl.com/3thhr4ws  अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना न्यायालयाकडून अंशतः दिलासा, 15 हजारांचा जामीन मंजूर; संजय राऊत म्हणाले, न्यायपालिका दबावाखाली, पण हिशोब चुकता केला जाईल https://tinyurl.com/mr22bd83 

2. पुण्यातील जोरदार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा रद्द https://tinyurl.com/2w59ywjy  पाऊस असल्यामुळे कार्यक्रम रद्द नाही तर पुढे ढकलला आहे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती https://tinyurl.com/4z63p3mb 

3. गंज आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, चौकशी समितीचा अहवाल सादर https://tinyurl.com/2t7zs4mm   महाराजांच्या पुतळ्याची वेल्डिंग बिघडली की बिघडवली? निलेश राणेंचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांना पोलिसांनी बोलवले चौकशीला https://tinyurl.com/4j777hk8 

4. कर्जत-जामखेडचे  SRPF केंद्र लोकार्पण वादग्रस्त, आमदार रोहित पवारांना पोलिसांनी अडवलं, तगडा पोलिस बंदोबस्त https://tinyurl.com/y7v5rhwu 

5. काँग्रेसवाल्यांचे कोथळे बाहेर काढण्यासाठी आजची सभा, ज्या गडावर भेटतील त्या गडावर मारू; छत्रपती संभाजीनगरमधील तिसऱ्या आघाडीच्या सभेतून प्रहारच्या बच्चू कडूंचा हल्लाबोल https://tinyurl.com/5a82kk3  शिवसेना आणि राष्ट्रवादीचं बुद्रुक अन् खुर्द झालंय, माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी उडवली खिल्ली https://tinyurl.com/mtemwf5n 

6. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं विधानसभा निवडणुकीसाठी 'मिशन विदर्भ', अमरावती दौऱ्यावर गेल्यानंतर विधानसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार https://tinyurl.com/5buft9b2  आमदार आदित्य ठाकरे थेट शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर; दोघांच्या भेटीत काय घडलं? https://tinyurl.com/ypzcjeps 

7. मराठा आरक्षणासाठी लातूरच्या अहमदपूरमध्ये पती-पत्नीचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न https://tinyurl.com/mrxy4p6w  अहमदनगरमध्ये  दोन धनगर आंदोलक अचानक बेपत्ता, गोदावरीच्या काठावर चिठ्ठी सापडली, जलसमाधी घेतल्याचा संशय https://tinyurl.com/5dpf43x4 

8. कंपनीतून थकूनभागून बाहेर पडल्या, मुसळधार पावसात रस्ता ओलांडताना ड्रेनेजमध्ये पडल्या; अंधेरीच्या सीप्झ परिसरात विमल गायकवाडांचा मृतदेहच सापडला https://tinyurl.com/3pjmh8hc 

9. 'सैराट' फेम अभिनेता तानाजी गलगुंडेची तब्येत बिघडली, पोटदुखीचा त्रास; सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पार पडली महत्त्वाची शस्त्रक्रिया https://tinyurl.com/mtp29979 

10. मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, फेक कॉल करणारा अभियंता ताब्यात https://tinyurl.com/4hebdr7y 

एबीपी माझा स्पेशल 

पुण्यातील 39 टक्के जनतेला देशात हवीय हुकूमशाही, विधानसभा निवडणुकीपूर्वी खळबळजनक सर्व्हेचा निकाल समोर
https://tinyurl.com/3aap82py 

कोरोनाचा नवा व्हेरिएंट पुढच्या लाटेचे कारण ठरणार? काय आहे COVID-19 XEC? संबंधित माहिती जाणून घ्या https://tinyurl.com/2bvrtp2s  

ठरलं...! पीएम किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार, मोठी अपडेट समोर https://tinyurl.com/3ptkewus 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमीZero Hour Guest Centre Sunil Prabhu : समाजवादी पक्षासंदर्भात शिवसेनेच्या ठाकरेंची भूमिका काय?Zero hour :बेळगाव, कारवार केंद्रशासित करा,आदित्य ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्रAaditya Thackeray : अबू आझमींना ईडीची भीती होती का? आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Embed widget