एक्स्प्लोर
निवडणुकीची रणधुमाळी लवकरच, मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील विधानसभेच्या सहा जागांवर लोकसभेला कुणाची आघाडी, मविआ की महायुती?
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या होत्या. वर्षा गायकवाड यांनी भाजपचे उमेदवार अॅड. उज्वल निकम यांचा पराभव केला होता.
महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी
1/8

वर्षा गायकवाड यांना 445545 मतं मिळाली तर अॅड. उज्वल निकम यांना 429031 मतं मिळाली. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी विलेपार्ले आणि वांद्रे पश्चिममध्ये भाजपचे आमदार आहेत. चांदिवली, कुर्ला येथे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत. कलिना मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. तर काँग्रेसची साथ सोडलेले झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्वमधून आमदार आहेत.
2/8

आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभेला कोणत्या विधानसभा मतदारसंघात कुणी आघाडी घेतली आणि किती मतं मिळाली होती? वर्षा गायकवाड यांना चार मतदारसंघात आघाडी मिळाली. तर अॅड. उज्वल निकम यांना दोन मतदारसंघात आघाडी मिळाली.
Published at : 23 Sep 2024 01:22 PM (IST)
आणखी पाहा























