एक्स्प्लोर

Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही

Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
चिपळूण मध्ये आल्यानंतर काही लोकांची आठवण..... बाळासाहेब सावंत यांचा शरद पवार यांच्याकडून उल्लेख. महाराजांच्या पुतळ्यात पण पैसे खायचं काम केलं.... भ्रष्टाचार कुठल्या पातळीवर पोचला हे याच उदाहरण - शरद पवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नेव्ही कडून तयार केला असं सरकार कडून सांगण्यात आलं..... वारा जास्त आल्यामुळे पुतळा पडल्याचे राज्यसरकार सांगतात.. गेट वे ऑफ इंडिया च्या शेजारी उभा असलेल्या पुतळ्याला कडधी धक्का बसला नाही....आणि सिंधुदुर्ग मधला पुतळा वाऱ्याने पडला सांगतात - ? कराड चिपळूण मार्गाच्या अवस्थेवरुन शरद पवार यांची राज्य सरकारवर टीका - आयुष्यात अश्या पद्धतीचा रस्ता पहिला नाही - शरद पवार. एखादा पेशंट हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला तर तो हॉस्पिटल मध्ये पोचणार नाही. - शरद पवार तीन वेळा दुरुस्त करून रस्त्याची दयनीय अवस्था....शरद पवार पुण्यात ज्या खड्ड्यात  ट्रक पडला तो रस्ता हल्ली तयार केलेला.... याचा अर्थ स्पष्ट आहे, भ्रष्टाचाराला मर्यादा राहिलेला नाही - शरद पवार सत्ता येते आणि जाते...ती येते तेव्हा पाय जमिनीवर ठेवायचे असतात. नसेल तेव्हा चिंता करायची नसते नारायण राणे यांच्यावर शरद पवार यांची टीका - नारायण राणेंचे चिरंजीव ज्या पद्धतीने वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्री याच्या पुढच्या पिढीने केलेली नाही शरद पवार यांची नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर थेट टीका.... सत्ता तुमच्या डोक्यात गेलीय. 

राजकारण व्हिडीओ

Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Box office: श्रद्धा कपूरच्या स्त्री-2 चा बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ, रिलिजनंतर 39 दिवशीही 'या' सिनेमांना टाकलं मागे
श्रद्धा कपूरच्या स्त्री-2 चा बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ, रिलिजनंतर 39 दिवशीही 'या' सिनेमांना टाकलं मागे
Nitin Deshmukh on Uddhav Thackeray : महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा; थेट मागणीने भूवया उंचावल्या!
महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा; थेट मागणीने भूवया उंचावल्या!
शिवसेनेच्या धनुष्यबाणाला चोरणारे भाजप आणि शिंदे रावण; आता ठाकरेंच्या आमदाराचा तोल सुटला
शिवसेनेच्या धनुष्यबाणाला चोरणारे भाजप आणि शिंदे रावण; आता ठाकरेंच्या आमदाराचा तोल सुटला
मोठी बातमी ! ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळास कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी ! ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळास कॅबिनेटची मंजुरी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Cabinet Decision :  ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळास कॅबिनेटची मंजुरीLadli Behna Yojana Third Round 2024 : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर!  29 सप्टेंबरला येणार खात्यात पैसे #ABP MajhaABP Majha Headlines : 04 PM : 23 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhatrapati Sambhaji Raje On Manoj Jarange : जरांगेंना काही झाले तर त्याला सरकार जबाबदार; संभाजीराजे छत्रपती यांचा सरकारला इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Box office: श्रद्धा कपूरच्या स्त्री-2 चा बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ, रिलिजनंतर 39 दिवशीही 'या' सिनेमांना टाकलं मागे
श्रद्धा कपूरच्या स्त्री-2 चा बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ, रिलिजनंतर 39 दिवशीही 'या' सिनेमांना टाकलं मागे
Nitin Deshmukh on Uddhav Thackeray : महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा; थेट मागणीने भूवया उंचावल्या!
महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा; थेट मागणीने भूवया उंचावल्या!
शिवसेनेच्या धनुष्यबाणाला चोरणारे भाजप आणि शिंदे रावण; आता ठाकरेंच्या आमदाराचा तोल सुटला
शिवसेनेच्या धनुष्यबाणाला चोरणारे भाजप आणि शिंदे रावण; आता ठाकरेंच्या आमदाराचा तोल सुटला
मोठी बातमी ! ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळास कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी ! ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळास कॅबिनेटची मंजुरी
MLA Sanjay Gaikwad : अंबादास दानवे गल्लीतील XX, अरविंद सावंतची माझ्यावर बोलायची औकात नाही; शिंदेंच्या आमदाराची मुक्ताफळे सुरुच!
अंबादास दानवे गल्लीतील XX, अरविंद सावंतची माझ्यावर बोलायची औकात नाही; शिंदेंच्या आमदाराची मुक्ताफळे सुरुच!
Dhangar Reservation : मराठा-ओबीसीनंतर नंतर आता धनगर-आदिवासी वाद उफाळणार? धनगरांच्या ST आरक्षणाला आदिवासी आमदारांचा विरोध
मराठा-ओबीसीनंतर नंतर आता धनगर-आदिवासी वाद उफाळणार? धनगरांच्या ST आरक्षणाला आदिवासी आमदारांचा विरोध
पुण्यातील शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोबाबत अजित पवारांचे निर्देश; स्थानकावर लवकरच भेट
पुण्यातील शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोबाबत अजित पवारांचे निर्देश; स्थानकावर लवकरच भेट
Rain Alert: संपूर्ण राज्यात आज यलो अलर्ट, परतीचा पाऊस राज्याला झोडपणार, IMD ने दिला या जिल्ह्यांना अलर्ट, पुढील 24 तासांत...
संपूर्ण राज्यात आज यलो अलर्ट, परतीचा पाऊस राज्याला झोडपणार, IMD ने दिला या जिल्ह्यांना अलर्ट, पुढील 24 तासांत...
Embed widget