एक्स्प्लोर
Maharashtra Elections 2024: प्रिया दत्त आशिष शेलारांचा खेळ बिघडवणार? विधानसभेत चुरस रंगणार, कोणाचं पारडं जड?
Maharashtra Elections 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस माजी खासदार प्रिया दत्त यांना वांद्रे पश्चिममधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकते, जे विद्यमान भाजप आमदारांसाठी मोठं आव्हान ठरू शकतं.
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024
1/10

महाराष्ट्रात यंदा विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक होणार आहे. राज्यातील तीनही आघाडीचे पक्ष निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.
2/10

महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि शरद पवार यांची महाविकास आघाडी विरोधी पक्षाची भूमिका बजावत असून राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावाही करत आहे.
Published at : 25 Sep 2024 02:17 PM (IST)
आणखी पाहा























