एक्स्प्लोर
Advertisement
Kirit Somaiya : किरीट सोमय्यांची रिसॉर्ट तोडण्याची भाषा; Tweet वरून Kirit Somaiya यांचा इशारा
मंत्री अनिल परब यांच्या दापोलीमधील रिसॉर्टवरून आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आता थेट हे रिसॉर्ट तोडण्याची भाषा केली आहे. "२६ मार्च - चला दापोली, अनिल परबांचं रिसॉर्ट तोडूया" अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी ट्विट करत अनिल परब यांना इशारा दिलाय. त्यामुळे 26 मार्चला नेमकं काय होणार, किरीट सोमय्या दापोलीला जाणार का? की कोणती यंत्रणा रिसॉर्टवर कारवाईच्या तयारीत आहे असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महाराष्ट्र
मी कोणत्या महिलेचा अपमान केला नाही, अरविंद सावंतांचं स्पष्टीकरण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement